शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार; कोथरुड पोलिसांनी केली आरोपीला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2020 20:05 IST

फिर्यादी एकटी असताना गप्पा मारण्याच्या बहाण्याने तो येत होता. दरम्यान, यातून फिर्यादी गर्भवती राहिली.

ठळक मुद्देकोथरुड पोलिसांकडे फिर्याद दाखल

पुणे : नात्यातील तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्या बलात्कार केल्याप्रकरणी कोथरुड पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे. यातून या तरुणीला मुल झाल्यानंतर पोलिसांकडे तक्रार देण्यात आली.

सचिन विठ्ठल झोरे (वय २२, रा़ केळेवाडी) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी एका २० वर्षाच्या तरुणीने फिर्याद दिली आहे़ फिर्यादी तरुणीचा सचिन हा नातेवाईक आहे. त्याचे फिर्यादीच्या घरी येणे जाणे होते़ ती घरी एकटी असताना सचिन याने तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी संबंध निर्माण केले. हे कोणाला न सांगण्याची धमकी दिली. नोव्हेंबर २०१९ ते फेब्रुवारी २०२० दरम्यान फिर्यादी एकटी असताना गप्पा मारण्याच्या बहाण्याने तो येत होता. दरम्यान, यातून फिर्यादी गर्भवती राहिली. त्याने मुलीला घरच्यांना न सांगण्याची धमकी दिली असल्याने तिने ही बाब घरी सांगितली नाही़ नुकतीच तिने एका मुलाला जन्म दिला़ तिच्या घराच्यानी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क साधून कारवाईची मागणी केली. त्यानंतर कोथरुड पोलिसांकडे फिर्याद दाखल करण्यात आली आहे. पोलीस उपनिरीक्षक प्रमिला क्षीरसागर अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :kothrudकोथरूडRapeबलात्कारpregnant womanगर्भवती महिलाPoliceपोलिसArrestअटक