शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी तेव्हा त्याच रूममध्ये होतो..."; ट्रम्प यांच्या युद्धविरामासंदर्भातील दाव्यावर एस जयशंकर यांची अमेरिकेतून पहिली प्रतिक्रिया
2
ट्रम्प यांना मोठं यश, अमेरिकन सिनेटमध्ये 'वन बिग ब्यूटीफुल बिल' मंजूर; आता नवीन पक्ष स्थापन करणार इलॉन मस्क?
3
मोहम्मद शमीला हायकोर्टाचा झटका, पत्नी-मुलीला दर महिन्याला द्यावे लागणार लाखो रुपये; सात वर्षांचं कर्जही...! 
4
धक्कादायक...! धावत्या ट्रेनमध्ये टीसीला कपडे फाडून मारहाण! एलटीटी-हटिया एक्सप्रेसमधील घटना
5
बारा गावच्या शेतकऱ्यांनी रोखली, 'शक्तीपीठ महामार्गा'ची मोजणी...!
6
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
7
"एका आठवड्याच्या आत इस्लामाबादवर कब्जा"; पाकिस्तानच्या जमीयत नेत्याची शाहबाज शरीफ यांना धमकी
8
शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले
9
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
10
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
11
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
12
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
13
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
14
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
15
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
16
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
17
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
18
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
19
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
20
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान

भाजपच्या नगरसेवकाविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2019 15:16 IST

न्यायालयाच्या आदेशाने वर्तकनगर पोलीस ठाण्यामध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देविलास कांबळे असे या नगरसेवकाचे नाव असून त्याच्यासह संदिप साळवे आणि लव्हा यांच्या विरोधातही या महिलेने तक्रार केली आहे. प्रभाग क्रमांक १५ ड मधून ते नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत.२०१७ ते २०१९ पर्यंत वारंवार फसवणूक करून बलात्कार केला.

ठाणे - भाजप नगरसेवकावर एका बारमधील सिंगरने बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. न्यायालयाच्या आदेशाने वर्तकनगर पोलीस ठाण्यामध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विलास कांबळे असे या नगरसेवकाचे नाव असून त्याच्यासह संदिप साळवे आणि लव्हा यांच्या विरोधातही या महिलेने तक्रार केली आहे. 

ठाण्यातील सावकरनगर येथील एका ३२ वर्षीय तरूणीला विलास कांबळे याने लग्न करण्याचे अश्वासन दिले होते. याच लग्नाच्या आमिषाने फसवून ह्या व्यक्तीने तीच्यावर २०१७ ते २०१९ पर्यंत वारंवार फसवणूक करून बलात्कार केला. तर त्याचे मित्र संदिप साळवे व लव्हा यांनी त्याच्या विनयभंगाचा प्रकार केला. तिच्या घरामध्ये घुसून तिला ठार मारण्याचीही धमकी दिली होती. दोस्ती विहार वृष्टी बि विंग इथे हा प्रकार झाल्याचे या महिलेच्या तक्रारीमध्ये म्हटले आहे. विलास कांबळे हा बहुजन सामजवादी पार्टीमधून निवडून आला असून २०१६ मध्ये त्यांनी भाजप भाजप प्रवेश केला. प्रभाग क्रमांक १५ ड मधून ते नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. त्यांची पत्नीही नगरसेविका आहे.

टॅग्स :Rapeबलात्कारPoliceपोलिसthaneठाणेCourtन्यायालयBJPभाजपा