शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

चिमुरडीवर बलात्कार, हत्या प्रकरण: विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी सादर केला दाेषाराेपपत्राचा मसुदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2021 16:41 IST

Rape and Murder Case : विशेष सरकारी वकील अ‍ॅड.उज्ज्वल निकम यांनी हा दोषारोपपत्राचा मसुदा न्यायालयात आज सादर केला.  

ठळक मुद्देसर्वत्र संताप व्यक्त करण्यात आला हाेता. आदिवासी समाजाकडून पेण बंदची हाकही देण्यात आली हाेती.

रायगड  - पेण येथील अल्पवयीन मुलीच्या बलात्कार आणि हत्या प्रकरणात सरकार पक्षाकडून अलिबाग येथील विशेष पोक्साे न्यायालयात दोषारोपपत्राचा मसुदा सादर करण्यात आला. विशेष सरकारी वकील अ‍ॅड.उज्ज्वल निकम यांनी हा दोषारोपपत्राचा मसुदा न्यायालयात आज सादर केला. पेण येथे 30 डिसेंबर 2020 रोजी आदिवासी समाजाच्या एका तीन वर्षांच्या मुलीवर बलात्कार करुन तिची निर्दयी हत्या करण्यात आली होती. या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरुन गेला होता. सर्वत्र संताप व्यक्त करण्यात आला हाेता. आदिवासी समाजाकडून पेण बंदची हाकही देण्यात आली हाेती.

या घटनेनंतर काही तासांतच हे कृत्य करणार्‍या आदेश पाटील या नराधमाला पेण पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या. त्याच्यावर अपहरण, बलात्कार, हत्या, पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न, पोक्साे  , अ‍ॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले होते. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन सरकारने अ‍ॅड.उज्ज्वल निकम यांची ‘विशेष सरकारी वकील’ म्हणून नियुक्ती केली होती.साेमवारी या प्रकरणात अलिबाग येथील विशेष पोक्साे न्यायालयात सरकार पक्षाकडून विशेष सरकारी वकील अ‍ॅड. उज्ज्वल निकम हजर होते. त्यांनी आरोपीविरुद्ध दोषारोपपत्राचा मसुदा सादर केला. या प्रकरणात दोषारोप निश्‍चितीकरिता 5 एप्रिल ही तारीख देण्यात आली आहे.

टॅग्स :Ujjwal Nikamउज्ज्वल निकमadvocateवकिलCourtन्यायालयPoliceपोलिसsexual harassmentलैंगिक छळalibaugअलिबाग