शहरं
Join us  
Trending Stories
1
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
2
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
3
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
4
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
5
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
6
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
7
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
8
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
9
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
10
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
11
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
12
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
13
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
14
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
15
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
16
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस
17
चार्ली किर्कच्या शोकसभेत पत्नीने केलं अनपेक्षित विधान; एरिका किर्क म्हणाल्या," त्या तरुणाला मी..."
18
जुगाराच्या व्यसनामुळे बनला 'चोर'; वडिलांशी खोटं बोलून मित्रांच्या नावाने घेतलं ३३ लाखांचं कर्ज
19
टाटा-महिंद्राच्या कंपनीचे शेअर आपटले! पण अदानींचा 'हा' स्टॉक ठरला टॉप गेनर; IT क्षेत्राला सर्वाधिक फटका
20
मेट्रोचे सर्व टप्पे २०२६च्या अखेरपर्यंत प्रवाशांकरता खुले होतील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ड्रग्स क्वीन...आधी तरूणांना सौंदर्याच्या जाळ्यात फसवायची मॉडल, मग ड्रग्सच्या धंद्यात खेचायची...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2021 11:49 IST

Ranchi Crime News : मॉडलसोबतच पोलिसांनी आणखी एका व्यक्तीला अटक केली आहे. पोलिसांच्या चौकशीतून या मॉडलबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे.

झारखंडच्या रांचीमध्ये पोलिसांनी एका सुंदर मॉडलला अटक केली आहे. मॉडलवर ड्रग्सच्या बिझनेसमध्ये सहभागी असल्याचा आरोप आहे. मॉडलसोबतच पोलिसांनी आणखी एका व्यक्तीला अटक केली आहे. पोलिसांच्या चौकशीतून या मॉडलबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे.

आरोप आहे की, ही मॉडल आपल्या सुंदरतेच्या जाळ्यात तरूणांना अडकवत होती आणि ड्रग्सच्या बिझनेसमद्ये आणत होती. पोलिसांनी दावा केला की, मॉडल ज्योती राजधानी रांचीमध्ये ड्रग्सचा धंदा करत होती. रांचीच्या सुखदेव नगर पोलिसांनी महिला मॉडलसहीत दोन व्यक्तींना ड्रग्सच्या बिझनेसमध्ये असल्याच्या संशायवरून अटक केली आहे.

मॉडल आणि दोन लोकांना अटक केली असली तरी या गॅंगचा मुख्य फरार होण्यात यशस्वी ठरला. पोलिसांनी अटक केलेल्या मॉडलचं नाव ज्योती भारद्वाज असल्याचं समजतं. ही मॉडल गेल्या अडीच वर्षापासून दिल्लीत राहत होती आणि सध्या रांचीला आली होती. गांधी नावाच्या ड्रग्स तस्कराच्या संपर्कात आल्यावर ती या धंद्यात आली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मॉडल नशेच्या पुड्या सप्लाय करण्यासाठी एजंट्सची भरती करत होती आणि ड्रग्स घेणाऱ्या तरूणांच्या आपल्या सौंदर्यात जाळ्यात अडकवून त्यांच्याकडून ड्रग्सचा धंदा करवून घेत होती. जेव्हा मॉडलला अटक करण्यात आली तेव्हा तिच्याकडे २८ ग्रॅम ब्राउन शुगर आढळून आलं. 

 

टॅग्स :JharkhandझारखंडCrime Newsगुन्हेगारीDrugsअमली पदार्थ