शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

आयुर्वेदिक मसाजच्या नावावर परदेशी पर्यटक महिलेला फसवलं अन् बलात्कार केला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2022 21:39 IST

राजस्थानच्या जयपूरमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. एका परदेशी तरुणीवर बलात्कार झाला आहे. घटना हॉटेल जॉबनेस बाग येथील आहे.

राजस्थानच्या जयपूरमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. एका परदेशी तरुणीवर बलात्कार झाला आहे. घटना हॉटेल जॉबनेस बाग येथील आहे. आयुर्वेदिक मसाज करण्याच्या नावाखाली तरुणीवर बलात्कार केल्याची माहिती समोर आली आहे. पीडित महिला नेदरलँडची रहिवासी असून ती राजस्थानला पर्यटनासाठी आली होती.

याप्रकरणी सिंधी कॅम्प पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिंधी कॅम्प पोलिस स्टेशनचे एसएचओ गुंजन सोनी यांनी गुन्हा दाखल करून तत्काळ कारवाई केली आहे. आरोपी केरळचा रहिवासी असून तक्रारीनंतर अवघ्या 4 तासांत त्याला अटक करण्यात आली आहे. आरोपी जयपूरच्या खातीपुरा येथे मसाज सर्व्हिस प्रोव्हायडर म्हणून काम करतो, घटनेनंतर जयपूर सोडून केरळला पळून जाण्याचा आरोपीचा प्रयत्न होता. पोलीस सध्या आरोपीची कसून चौकशी करत आहेत.

पीडितेच्या वडिलांनी आयपीसीच्या कलम 363,376D आणि कलम 3/4 आणि POCSO कायद्याच्या कलम 16/17 अंतर्गत तीन आरोपींविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे. घटनेच्या 5 दिवसांनंतर त्यांनी रविवारी अहवाल दाखल केला आहे. आशिष, शिवम आणि मुकेश अशी एफआयआर दाखल करण्यात आलेल्या तरुणांची नावे आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRajasthanराजस्थान