शहरं
Join us  
Trending Stories
1
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
2
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
3
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
4
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
5
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
6
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
7
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
8
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
9
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
10
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
11
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
12
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
13
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
14
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
15
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
16
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
17
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
18
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
19
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
20
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
Daily Top 2Weekly Top 5

एक गाडी पुढे अन् एक मागे; प्रसिद्ध युट्यूबर्सचे फिल्मी स्टाईल अपहरण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2024 13:57 IST

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Youtuber Kidnapping :राजस्थानची राजधानी जयपूरमधून अपहरणाची धक्कादायक घटना समोर आली आहे. सशस्त्र टोळक्याने कारमधून जाणाऱ्या दोन युट्युबर्सचे फिल्मी स्टाईलमध्ये अपहरण केले. सुदैवाने तीन तासांनंतर पोलिसांनी तरुणांची आरोपींच्या तावडीतून सुटका केली आणि दोन हल्लेखोरांनाही ताब्यात घेतले. सध्या या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हर्ष आणि हिमांशू, असे या दोन युट्यूबर्स नाव असून, ते दोघे ट्रेडिंग आणि गेमिंग संदर्भातील व्हिडिओ बनवतात. घटनेच्या दिवशी दोघे आपल्या कारमधून जात होते. यावेळी अचानक एक कार त्यांच्या पुढे अन् दुसरी पाठीमागून आली. आरोपींनी आधी या त्यांची गाडी रोखली लाठ्याकाठ्यांनी गाडीची तोडफोड केली. यानंतर त्या दोघांना जबरदस्तीने आपल्या कारमध्ये बसवून फरार झाले. 

आरोपींनी तीन लाख रुपये उकळलेअपहरणानंतर आरोपींनी हर्ष आणि हिमांशूच्या खात्यातून 3 लाख रुपये ऑनलाइन ट्रान्सफर करुन घेतले. तर, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आणि अवघ्या तीन तासात दोघांची सुटका केली. तसेच, आरोपी विक्रम सिंह आणि ऋषभ चौधरी यांनाही अटक केली असून, त्यांच्याकडून पिस्तुल जप्त करण्यात आले आहे. इतर आरोपी फरार असून, त्यांचाही शोध घेतला जात आहे. 

टॅग्स :Rajasthanराजस्थानKidnappingअपहरणCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस