शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
4
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
5
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
6
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
7
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
9
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
10
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
11
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
12
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
13
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
14
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
15
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
16
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
17
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
18
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
19
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
20
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! दिराच्या प्रेमात वेडी झाली होती वहिनी, भावानेच भावाला कारखाली चिरडलं...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2023 14:35 IST

Crime News : प्रेमात अडसर ठरत असलेल्या पतीला मार्गातून वेगळं करण्यासाठी दोघांनी मिळून प्लान केला होता. पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या केली.

Crime News :  राजस्थानच्या (Rajasthan) जयपूरमधील (Jaipur) रेनवाल परिसरात तीन दिवसांआधी मिळालेल्या एका व्यक्तीच्या मृतदेहाबाबत धक्कादायक खुलासा झाला आहे. तरूणाला मृत्यू अपघातात झाला नव्हता तर त्याला मुद्दामहून कारने उडवण्यात आलं होतं. हे काम दुसऱ्या कुणाचं नसून त्याची पत्नी आणि तिच्या प्रियकराचं होतं. त्याची पत्नी पतीच्या मावस भावाच्या प्रेमात वेडी झाली होती. त्यांच्या प्रेमात अडसर ठरत असलेल्या पतीला मार्गातून वेगळं करण्यासाठी दोघांनी मिळून प्लान केला होता. पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या केली. पोलिसांनी हत्येप्रकरणी पत्नी, तिचा दीर आणि त्याच्या साथीदाराला अटक केली आहे.

पोलिसांनुसार, गेल्या शनिवारी रेनवाल परिसरात डूंगरी खुर्दमध्ये एका तरूणाचा रक्ताने माखलेला मृतदेह आढळून आला होता. मृतकाचं नाव गिरधारीलाल जाट असं होतं. याबाबत मृतकाच्या भावाने पोलिसात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी नंतर चौकशी केली. चौकशीतून जे समोर आलं त्यानंतर पोलिसांनी मृतकाची पत्नी, तिचा प्रियकर रमेश आणि त्याचा मित्र सुनील यांना अटक केली.

पोलीसी खाक्या दाखवल्यानंतर आरोपींनी गिलधारीलालच्या हत्येचा गुन्हा कबूल केला. चौकशीतून समोर आलं की, आरोपी रमेश मृत गिरधारीलालचा मावस भाऊ आहे. रमेशचं मावस भावाची पत्नी कमला उर्फ पूजासोबत एक वर्षापासून अफेअर सुरू होतं. दोघांना लग्न करायचं होतं. पण गिरधारीलाल मधे येत होता. त्यामुळे त्याला कारने उडवून त्याची हत्या करण्यात आली. 

दिराच्या प्रेमात वेड्या झालेल्या कमला उर्फ पूजाने पूर्ण प्लानिंग करून कामावर जात असलेला पती गिरधारीलालवर आपला प्रियकर आणि त्याच्या मित्राच्या मदतीने कार चढवली. ज्यात तिच्या पतीचा मृत्यू झाला. नंतर त्याचा मृतदेह एका ठिकाणी नेऊन फेकला. पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली असून पुढील कारवाई केली जात आहे.

टॅग्स :Rajasthanराजस्थानCrime Newsगुन्हेगारी