शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! ज्याला भाऊ मानायची, त्यानेच महिलेचे 6 तुकडे करुन घराबाहेर पुरले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2024 14:54 IST

Rajasthan Crime : आरोपी गुल मोहम्मद फरार असून, पोलिसांचे पथक त्याचा शोध घेत आहेत.

Rajasthan Crime : राजस्थानच्या जोधपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अनिता चौधरी नावाची 50 वर्षीय महिला दोन दिवसांपूर्वी बेपत्ता झाली होती. पोलिसांना आता तिचा मृतदेह सहा तुकड्यांमध्ये सापडला आहे. आरोपीच्या घराजवळ खोल खड्ड्यात महिलेच्या शरीराचे तुकडे प्लास्टिकच्या पिशवीत पुरुन ठेवले होते. या घटनेमागे गुल मोहम्मद नावाच्या व्यक्तीचा हात असून, तो सध्या फरार आहे. पोलिसांचे पथक सध्या त्याचा शोध घेत आहे.

पत्नीने केला खुनाचा खुलासा मिळालेल्या माहितीनुसार, 27 ऑक्टोबरला अनिता चौधरी बेपत्ता झाल्याची तक्रार त्यांचे पती मनमोहन चौधरी यांनी सरदारपुरा पोलिस ठाण्यात दाखल केली होती. तपासादरम्यान पोलिसांना अनिताच्या फोनवरुन गुल मोहम्मद नावाच्या व्यक्तीची माहिती मिळाली. यानंतर पोलिसांनी गंगाना गावात आरोपीच्या घराची घडती घेतली. यावेळी गुल मोहम्मदच्या पत्नीने सुरुवातीला माहिती देण्यास नकार दिला, परंतू पोलिसांनी कठोर चौकशी केली असता तिने सांगितले की, तिच्या पतीनेच अनिताची हत्या करून मृतदेह घराच्या मागे पुरला आहे. 

आरोपीला भाऊ अनितामृत महिला ही ब्युटीशियन असून स्वतःचे ब्युटी पार्लर चालवत होती. अनिता चौधरी यांच्या मुलाने सांगितले की, गुलॉ मोहम्मदने आपल्या आईची हत्या केली यावर विश्वास बसत नाही. आई गुल मोहम्मदला आपला भाऊ मानत होती. आरोपीचे महिलेच्या कुटुंबाशी खूप चांगले संबंध होते. तो अनेकदा महिलेच्या घरी यायचा. दरम्यान, गुल मोहम्मदने महिलेची हत्या का केली, याचा पोलीस तपास करत आहेत. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीच्या पत्नीला ताब्यात घेतले आहे.

टॅग्स :Rajasthanराजस्थानCrime Newsगुन्हेगारी