शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

प्रेमात अडसर ठरणाऱ्या भावाची प्रियकराच्या मदतीने हत्या, ‘दृश्यम’ पाहून मृतदेहाची विल्हेवाट लावली

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2022 16:02 IST

Crime News: बहिण-भावाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे.

Crime News: राजस्थानच्या चित्तोडगडमधील गांगरारमध्ये पाच दिवसांपूर्वी विहिरीत सापडलेल्या मृतदेहाप्रकरणी पोलिसांनी धक्कादायक खुलासा केला आहे. मृताच्या बहिणीनेच तिच्या प्रियकरासोबत मिळून भावाची हत्या केली. मृतक बहिणीच्या प्रेमविवाहात अडथळा ठरत असल्यानेच बहिणीने टोकाचे पाऊल उचलले. विशेष म्हणजे आरोपींनी 'दृश्यम' चित्रपट पाहून पुरावे पुसून टाकण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी आता पोलिसांनी मृताच्या बहिणीसह तीन आरोपींना अटक केली आहे. 

पोलिसांनी सांगिले की, 5 डिसेंबर रोजी गांगरार येथील विहिरीत 24 वर्षीय महेंद्रचा मृतदेह सापडला होता. मृतदेहाचे शिर धडापासून वेगळे केले होते. तो मध्य प्रदेशातील मंदसौरचा रहिवासी होता आणि चित्तोडगडमधील गंगरार शहरात त्याच्या आजोबांच्या घरी आई आणि दोन बहिणींसोबत राहत होता. महेंद्रच्या बहिणीचे एका तरुणासोबत प्रेमसंबंध होते आणि महेंद्र याच्या विरोधात होता. 

यानंतर महेंद्रची बहिण ​​तनिष्का रायकाच्या सांगण्यावरून तिच्या प्रियकरासह इतर आरोपींनी महेंद्रची हत्या केली आणि मृतदेह विहिरित फेकून दिला. आरोपी महावीर धोबी याने चौकशीदरम्यान पोलिसांना सांगितले की, अजय देवगणच्या 'दृश्यम' चित्रपटाचा पहिला भाग त्यांनी अनेकवेळा पाहिला मृतदेहाची विल्हेवाट लावण्याची आयडिया शोधून काढली. आता पोलीस याप्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :Rajasthanराजस्थानCrime Newsगुन्हेगारी