शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

Audi Car Hit Many People : भरधाव Audi कारचा थरार, अनेकांना चिरडलं, एकचा मृत्यू, 9 गंभीर; पाहा - Video

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2021 23:44 IST

ही कार रस्त्याच्या कडेला असलेल्या झोपड्यांत घुसली. या घटनेत एकूण 9 जण गंभीर जखमी झाले तर एकाचा मृत्यू झाला आहे.

राजस्थानातील जोधपूर(Jodhpur) येथे अनियंत्रित ऑडी कार रस्त्याच्या कडेला असलेल्या झोपड्यांमध्ये घुसली. या घटनेत जवळपास 8 जण गंभीर जखमी झाले आहेत, तर एकाचा मृत्यू झाला आहे. (Jodhpur Audi Car accident)

या घटनेचा एक व्हिडिओही समोर आला आहे, यात दिसत आहे, की एका भरधाव ऑडी कारने आधी स्कूटीवर असलेल्या तरुणीला मागून धडक दिली. धडकेनंतर, स्कूटीवरील मुलगी हवेत उडली गेली आणि जमिनिवर पडली. ही मुलगी गंभीर जखमी झाली आहे. यानंतर, ही कार रस्त्याच्या कडेला असलेल्या झोपड्यांत घुसली. या घटनेत एकूण 9 जण गंभीर जखमी झाले तर एकाचा मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यानंतर जखमींना जोधपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. कार चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने त्याने अनेक दुचाकींना धडक दिली. अमित नागर (५०), असे कार चालकाचे नाव आहे. तो शास्त्रीनगर पोलीस ठाण्याच्या नंदनवन ग्रीन परिसरातील रहिवासी आहे. 

एका पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी जोधपूरच्या चौपासनी हाऊसिंग बोर्ड पोलीस ठाणे हद्दीतील एम्स रोडवर एक मोठा अपघात झाला. यात आलिशान कार अनियंत्रित होऊन रस्त्याच्या कडेला असलेल्या झोपड्यांमध्ये घुसली. यात एकाचा मृत्यू झाला आहे. यासंदर्भात, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी निवेदन जारी करत, ही घटना दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे. तसेच 'घटना दुर्दैवी असून, जखमींचे प्राण वाचविण्याला आमचे प्राधान्य आहे,' असेही गेहलोत यांनी म्हटले आहे.

टॅग्स :AudiआॅडीcarकारAccidentअपघात