शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे प्रवासात मुंबईतील महिला प्रवाशांचे बॅग लंपास, चार लाखांचा ऐवज लुटला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2019 20:25 IST

हेगडे या व्दितीय श्रेणीतील डब्यातून प्रवास करीत होत्या.

ठळक मुद्दे मंगला एक्सप्रेस रेल्वेतून प्रवास करताना गोवा राज्यातील करमली ते थिवी रेल्वे स्थानक दरम्यान चोरीची ही घटना घडली. अज्ञात चोरटयाने प्रवासादरम्यान हेगडे यांचे हॅण्डबॅग पळविले. त्यात एक मोबाईल संच, सोन्याच्या तीन बांगडया, एक नेकलेस, कर्णफुले तसेच चार हजार रोख रुपये होते.

मडगाव - रेल्वे प्रवासात मुंबई येथील एका महिला प्रवाशांची बॅग पळवून आतील चार लाख रुपये किंमतीचा ऐवज लंपास करण्याची घटना उघडकीस आली आहे. मुंबईतल्या मुलुंड येथील कुंदा हेगडे यांनी या प्रकरणी कोकण रेल्वे पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे. त्या मंगला एक्सप्रेस रेल्वेतून प्रवास करताना गोवा राज्यातील करमली ते थिवी रेल्वे स्थानक दरम्यान चोरीची ही घटना घडली. हेगडे या व्दितीय श्रेणीतील डब्यातून प्रवास करीत होत्या.

भारतीय दंड संहितेंच्या 379 कलमाखाली पोलिसांनी हे प्रकरण नोंदवून घेतले आहे. कोकण रेल्वे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शैलेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक टी.बी. मडकईकर पुढील तपास करीत आहेत. अज्ञात चोरटयाने प्रवासादरम्यान हेगडे यांचे हॅण्डबॅग पळविले. त्यात एक मोबाईल संच, सोन्याच्या तीन बांगडया, एक नेकलेस, कर्णफुले तसेच चार हजार रोख रुपये होते. या प्रकरणी पोलीस तपास चालू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

 

टॅग्स :Robberyचोरीrailwayरेल्वेMumbaiमुंबईpassengerप्रवासीPoliceपोलिस