शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे भरती पेपर फोडला, १५ जणांवर गुन्हा दाखल; पेपर लीक प्रकरणी सीबीआयची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2024 08:50 IST

हॉटेलमध्ये पेपर केला लीक

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : रेल्वेमध्ये भरती करण्यासाठी घेण्यात आलेल्या स्पर्धापरिक्षेचा पेपर फोडल्याप्रकरणी सीबीआयने रेल्वेच्या नऊ कर्मचाऱ्यांसह खासगी कंपनीत काम करणाऱ्या सहा अशा एकूण १५ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे तसेच याच अनुषंगाने मंगळवारी सीबीआयने मुंबई, सूरत, अमरेली, नवसारी, बक्सर येथे एकूण १२ ठिकाणी छापेमारी केली. या परीक्षेत झालेल्या घोटाळा प्रकरणी पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सीबीआयकडे तक्रार दाखल केली होती.

रेल्वेमध्ये कनिष्ठ लिपिक तथा टायपिस्ट या पदासाठी ३ जानेवारी २०२१ रोजी परीक्षा झाली होती. या परीक्षेसाठी देशभरातून ८६०३ उमेदवारांनी अर्ज केला होता. ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने होणार होती. याकरिता मुंबईतील अंधेरीस्थित एका कॉम्प्युटर प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेला परीक्षा घेण्याचे काम देण्यात आले होते. मात्र, या कंपनीतील अधिकाऱ्यांच्या मदतीने रेल्वेमध्ये ट्रॅकमनचे काम करणाऱ्या नऊ लोकांनी परीक्षेपूर्वीच पेपर व त्यांची उत्तरे मिळवत काही उमेदवारांना विक्री केली.

हॉटेलमध्ये पेपर केला लीक

धक्कादायक गोष्ट म्हणजे, सूरतमध्ये तर एका हॉटेलमध्ये जाहीरपणे हा पेपर व त्याची उत्तरे उमेदवारांना वाटण्यात आली होती. परीक्षेनंतर संबंधित उमेदवारांना त्यांची गुणपत्रिका देखील निकाल जाहीर होण्यापूर्वीच व्हॉट्स ॲपद्वारे पाठविण्यात आली होती. या प्रकरणी घोटाळा झाल्याच्या संशय आल्यानंतर पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सीबीआयकडे तक्रार केली होती. त्या अनुषंगाने रेल्वेच्या तसेच कॉम्प्युटर संस्थेच्या अधिकाऱ्यांविरोधात सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीrailwayरेल्वेexamपरीक्षा