शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

कोचिंग सेंटरवर छापेमारी; ५५५ विद्यार्थी सापडले विनामास्क; मालकाला केली अटक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2021 21:13 IST

Raids on coaching center : सुमारे २१५ कि.मी. अंतरावर असलेल्या या कोचिंग सेंटरवर रविवारी छापा टाकण्यात आला आणि त्याचा मालक जयसुख  संखलवा  याला सोमवारी अटक करण्यात आली.

ठळक मुद्देपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संखलवा  जवाहर नवोदय विद्यालय आणि बालचंडी सैनिक शाळा प्रवेश परीक्षेच्या तयारीसाठी असलेल्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी सेंटर कम वसतिगृह चालवतात.

अहमदाबाद - गुजरातमधील राजकोट जिल्ह्यातील जसदान शहरात एका कोचिंग सेंटरवर छापा टाकण्यात आला. या कोचिंग सेंटरमध्ये ५००  हून अधिक विद्यार्थी विनामास्क आढळल्याने कोविड -१९ नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल कोचिंग सेंटरच्या मालकास अटक करण्यात आली. राजकोटचे पोलिस अधीक्षक बलराम मीणा यांनी सोमवारी सांगितले की, येथून सुमारे २१५ कि.मी. अंतरावर असलेल्या या कोचिंग सेंटरवर रविवारी छापा टाकण्यात आला आणि त्याचा मालक जयसुख  संखलवा  याला सोमवारी अटक करण्यात आली.पोलिस अधीक्षक बलराम मीणा म्हणाले, "कोविड -१९ नियमांमधील पोलिस सूचनेचा भंग केल्याबद्दल त्यांना साथीच्या रोग कायद्यातील तरतुदीनुसार अटक करण्यात आली आहे." त्याच्या निष्काळजीपणामुळे हा संसर्ग पसरला असता. मुलांना त्यांच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ' 

शाळांच्या प्रवेश परीक्षेची तयारी करतेपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संखलवा  जवाहर नवोदय विद्यालय आणि बालचंडी सैनिक शाळा प्रवेश परीक्षेच्या तयारीसाठी असलेल्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी सेंटर कम वसतिगृह चालवतात.५५५ विद्यार्थी विनामास्क आणि सोशल डिस्टन्सशिवाय ट्यूशन घेत होतेजसदानचे पोलिस उपनिरीक्षक जे.एच. सिसोदिया म्हणाले, “एका गुप्त माहितीच्या आधारे आम्ही कॅम्पसमध्ये छापा टाकला आणि  9-10 या वयोगटातील ५५५ विद्यार्थी तिथे शिकवणीसाठी हजर असल्याचे आढळले. ही मुले ना मास्क लावून होती ना एकमेकांत सोशल डिस्टन्स ठेवून होती.

कोचिंग मालक म्हणे, पालक यांच्या संमतीने मुले वसतिगृहात आलीकोविड -१९ च्या कारणावरून राज्य सरकारने काही अध्यापनावर बंदी असूनही हे कोचिंग सेंटर सुरू होते. "अटक होण्यापूर्वी कोचिंग मालक जयसुख  संखलवा  यांनी पत्रकारांना सांगितले की, त्यांच्या वसतिगृहातील विद्यार्थी १५मे पासून त्यांच्या पालकांच्या संमतीने राहत आहेत. 

टॅग्स :ArrestअटकahmedabadअहमदाबादPoliceपोलिसcorona virusकोरोना वायरस बातम्या