शहरं
Join us  
Trending Stories
1
MHT CET Exam Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये २२ जण अव्वल!
2
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
3
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
4
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
5
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
6
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
7
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
8
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
9
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
10
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 
11
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
12
विकीने दुसऱ्याच अभिनेत्रीचा पकडला हात, अंकिताचा रागराग; Video व्हायरल
13
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
14
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
15
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
16
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
17
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
18
'सगळे या..सगळे या...', मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
20
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'

महादेव ॲपप्रकरणी सेलिब्रिटी मॅनेजरवर छापे; सक्तवसुली संचालनालयाची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2023 07:32 IST

दोन कोटी ५० लाख रुपयांची रोकड जप्त

मुंबई : ऑनलाइन सट्टेबाजी करणाऱ्या महादेव ॲपविरोधात ईडीने कारवाईची व्याप्ती वाढवली असून या कंपनीच्या प्रवर्तकांकडून हवालाच्या माध्यमातून पैसे स्वीकारणाऱ्या बॉलिवूड सेलिब्रिटीच्या व्यवस्थापकांवर (मॅनेजर)  मुंबई व दिल्ली येथे छापेमारी केली आहे. या छापेमारीदरम्यान काही सेलिब्रिटी मॅनेजरच्या कार्यालयांतून एकूण अडीच कोटी रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली. या प्रकरणात गुंतलेल्या बॉलिवूडमधील सेलिब्रिटींची देखील लवकरच ईडी चौकशी करण्याची शक्यता वर्तविली जात आहे. 

या कंपनीचा प्रवर्तक सौरभ चंद्राकर याचा फेब्रुवारी २०२३ मध्ये दुबईत आलिशान विवाह झाला होता. या विवाहाकरिता २०० कोटी रुपये रोखीने खर्च करण्यात आले होते, तर या विवाहाकरिता भारतातून अनेक दिग्गज बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावत आपले कलाप्रदर्शन केले होते. बॉलिवूड सेलिब्रिटींसाठी आर्थिक व्यवहार त्यांच्या मॅनेजरनी केला होता व त्यांचे मानधन रोखीने स्वीकारल्याचे ईडीच्या तपासात स्पष्ट झाले आहे. तसेच रोखीने देण्यात आलेला पैसा हा हवालाच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचल्याचे देखील ईडीच्या तपासात आढळून आले. त्यानंतर ही छापेमारी करण्यात आली आहे. 

लूक आऊट सर्क्युलरया कंपनीने भारतामध्ये आजवर जो व्यवहार केला त्या माध्यमातून किमान पाच हजार कोटी रुपये हवालाच्या माध्यमातून परदेशात पाठविल्याचा देखील ईडीला संशय असून त्या अनुषंगानेही तपास सुरू असल्याचे समजते. दरम्यान, कंपनीचा प्रवर्तक सौरभ चंद्राकर व उप्पल या दोघांविरोधात ईडीने लूक आऊट सर्क्युलर जारी केले आहे.

टॅग्स :Enforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय