शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
3
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
4
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
5
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
6
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
7
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
9
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
10
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
11
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
12
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
13
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
14
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
15
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
16
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
17
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
18
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
19
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
20
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

नांदेड सिटी डेस्टिनेशन सेंटर मॉलमधील स्पा वर छापा : तीन परदेशी तरुणीची सुटका 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2018 20:50 IST

नांदेड सिटी डेस्टिनेशन सेंटर मॉलमधील आरोह स्पा मसाज सेंटरवर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व हवेली पोलिसांनी छापा घालून वेश्या व्यवसाय करणाऱ्या तीन परदेशी व एका परप्रांतीय तरुणींची सुटका केली़.

ठळक मुद्देदोघांवर गुन्हा दाखलआरोह स्पा मसाज सेंटरमध्ये मसाजच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती

पुणे : नांदेड सिटी डेस्टिनेशन सेंटर मॉलमधील आरोह स्पा मसाज सेंटरवर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व हवेली पोलिसांनी छापा घालून वेश्या व्यवसाय करणाऱ्या तीन परदेशी व एका परप्रांतीय तरुणींची सुटका केली़. मसाज सेंटर मालक व व्यवस्थापकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे़. व्यस्थापक टी मावेलझुआ कपतांगा (वय २१, सध्या रा़ नांदेड सिटी, मुळ- मिझोराम) याला अटक करण्यात आली आहे़. नांदेड सिटी डेस्टिनेशन सेंटर मॉल येथील आरोह स्पा मसाज सेंटरमध्ये मसाजच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक विजय चौधरी यांना मिळाली़. पोलिसांनी आरोह स्पा मसाज सेंटर येथे बनावट ग्राहक पाठविला़. तेथे वेश्या व्यवसाय सुरु असल्याची खात्री पटल्यावर पोलिसांनी छापा टाकला़. तेथील चार तरुणींची सुटका केली़. त्यात तिघी थायलंडमधील आहेत़. मसाज सेंटरचे माल शरद नामदेव जाधव (रा़ नांदेड सिटी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे़. कपतांगा याला शनिवारी न्यायालयात हजर केले़. त्याने या चार महिलांना कोठून आणले, त्यांचे इतर साथीदार कोण याचा तपास करायचा असल्याचे सरकारी वकील विजयसिंह जाधव यांनी सांगितले़. न्यायालयाने अधिक तपासासाठी १५ आॅक्टोंबरपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे़. या कारवाईमध्ये पोलीस उपअधीक्षक विजय चौधरी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दयानंद गावडे व हवेली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक शेळके, राजू चंदनशिव, महेश गायकवाड, निलेश कदम, उपनिरीक्षक राहुल वरोटे, शेंडगे, बाबर, देसाई, महिला पोलीस कोलते यांनी भाग घेतला होता़.  

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसsex crimeसेक्स गुन्हाArrestअटक