शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
2
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
3
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
4
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
5
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
6
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
7
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
8
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
9
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
10
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
11
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
12
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
13
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
14
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
15
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
16
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
17
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
18
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
19
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
20
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला

एरंडोल येथे जुगार अड्ड्यावर धाड; दहा जणांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2020 1:11 PM

एक लाखाच्या रोख रकमेसह दहा दुचाकी जप्त

जळगाव :  नाशिक येथील विभागीय  पोलीस महानिरीक्षक यांच्या विशेष पथकाने  जुगार अड्ड्यावर धाड टाकून दहा जणांना अटक केली. आरोपींकडून एक लाख रुपये रोख  व दहा दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.  गुरुवारी  भल्या पहाटे दोन वाजेच्या सुमारास एरंडोलनजीक एका लिंबूच्या बागेत ही कारवाई करण्यात आली.

  अटक करण्यात आलेल्यांमध्ये   स्वप्नील मुरलीधर पाटील, मच्छिंद्र नारायण महाजन, सुनील नाना पाटील, रफीक खान याकूब खान, पंढरी खुशाल पाटील,  शांताराम राजाराम महाजन, अमित लक्ष्मण परदेशी,  गुलाब महादू पाटील,  सिद्धार्थ हिम्मत सिंग परदेशी,  राजेश मोतीराम पाटील यांचा  समावेश आहे. या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन जाधव  यांनी फिर्याद दिली. त्यावरुन   एरंडोल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :JalgaonजळगावPoliceपोलिस