शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

बनावट मास्क बनवणाऱ्या उत्तर प्रदेशातील फॅक्टरीवर छापा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2020 06:08 IST

Crime News : याप्रकरणी मोहम्मद सोहेल मोहम्मद इद्रीस अन्सारी (३१) याला  अटक करण्यात आली असून, न्यायालयाने त्याला २ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

मुंबई : बनावट मास्क बनविणाऱ्या उत्तर प्रदेश येथील फॅक्टरीवर गुन्हे शाखेने छापा टाकून ११ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी मोहम्मद सोहेल मोहम्मद इद्रीस अन्सारी (३१) याला  अटक करण्यात आली असून, न्यायालयाने त्याला २ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. गुन्हे शाखेचा कक्ष  तीनने ही कारवाई केली. गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार, २८ जुलैला लोअर परळ येथे केलेल्या कारवाईत २१ लाख ३९ हजारांचा बनावट मास्कचा साठा जप्त करण्यात आला होता. या प्रकरणी एन. एम. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करुन एकाला अटक करण्यात आली. त्याच्या चौकशीतून उत्तर प्रदेशचे कनेक्शन समाेर आले. त्यानुसार पथकाकडून बनावट मास्क बनविणाऱ्या उत्तर प्रदेश येथील गाजियाबाद फॅक्टरीवर छापा टाकण्यात आला.      तेथे नामांकित कंपनीच्या एन ९५ मास्कचा बनावट साठा सापडला. पथकाने याप्रकरणी अन्सारीला अटक करून मास्कच्या ५ हजार नग साठ्यासह एकूण ११ लाखांचा मुद्देमाल जप्त केला.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याUttar Pradeshउत्तर प्रदेशMumbaiमुंबई