शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे लोकलमध्ये महिलांवर केमिकल अटॅक करणारा भामटा अटकेत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2019 14:11 IST

निर्भया पथकाने आज अंधेरी स्थानकात रंगेहाथ आरोपीला पकडले आहे. या आरोपीने रेल्वे, मेट्रो, मुंबई शहराच्या हद्दीत अनेक गुन्हे केलेले आहेत.  

ठळक मुद्देआरोपीने रेल्वे, मेट्रो, मुंबई शहराच्या हद्दीत अनेक गुन्हे केलेले आहेत.  निर्भया पथक देखील आरोपीचा माग काढत असताना आज रंगेहाथ आरोपीच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. 

 

मुंबई  : रेल्वेच्या महिला प्रवाशांच्या अंगावर केमिकल टाकणाऱ्या तरुणाला अटक करण्यात आली आहे.  निर्भया पथकाने आज अंधेरी स्थानकात रंगेहाथ आरोपीला पकडले आहे. या आरोपीने रेल्वे, मेट्रो, मुंबई शहराच्या हद्दीत अनेक गुन्हे केलेले आहेत. आरोपीचं नावं रणवीर चौधरी (वय २४) असं असून तो मूळचा उत्तर प्रदेशचा आहे. दोन वर्षांपूर्वी कामानिमित्त मुंबईत आला आणि लोअर परेल येथील फर्निचरच्या दुकानात काम करत होता. चांदिवलीत मित्रांसोबत रणवीर हा राहायचा. महिलांच्या पार्श्वभागावर विकृती म्हणून फेविक्विक तो फेकत असे. ऑफिसला जाताना आणि सुटताना गर्दीच्या वेळी गर्दीचा फायदा घेऊन तो हे कृत्य करत असे. 

भूज एक्स्प्रेसमध्ये सुरतच्या दरियाबाई चौधरी यांच्या हत्याकांडाची घटना ताजी असतानाच, रेल्वेतून प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांवर केमिकल अटॅक होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी लागोपाठ दोन गुन्हे अंधेरी रेल्वे पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत. अशा प्रकारे मुंबईतील अन्य रेल्वे स्थानकांवरही असा प्रकार घडल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्यानुसार, साध्या गणवेशातील पोलीस आरोपीचा शोध घेत होते आणि निर्भया पथक देखील आरोपीचा माग काढत असताना आज रंगेहाथ आरोपीच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. 

टॅग्स :ArrestअटकPoliceपोलिसrailwayरेल्वे