शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

अहमदनगरमध्ये बनावट डिग्री प्रमाणपत्रांचे रॉकेट, कॉम्प्युटर सेंटर चालक ताब्यात  

By अण्णा नवथर | Updated: July 14, 2023 15:15 IST

बनावट डिग्रीचे प्रमाणपत्र तयार करणारे मोठे रॅकेट असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

अहदनगर: येथील बालिकाश्रम रोड परिसरात असलेल्या कॉम्प्युटर सेंटर मधून अनेक बनावट डिग्रीचे प्रमाणपत्र अन्य जिल्ह्यात आणि परराज्यातही वितरित करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बनावट डिग्रीचे प्रमाणपत्र तयार करणारे मोठे रॅकेट असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. या प्रकरणी तोफखाना पोलिसांनी बालिकाश्रम रोडवरील कॉम्प्युटर सेंटर चालकास ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून आत्तापर्यंत 60 ते 70 डिग्री यांचे प्रमाणपत्र ताब्यात घेण्यात आले आहेत. त्याने आणखी काही बनावट प्रमाणपत्र अहमदनगर जिल्हा शेजारच्या छत्रपती संभाजीनगर, नाशिक, पुणे तसेच परराज्यातही वितरित केले असावेत, असा अंदाज पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांनी सांगितले. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी