शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

छोट्या भावाच्या डोक्यावर बंदूक ठेवली; अल्पवयीन मुलीवर चार शेजाऱ्यांकडून बलात्कार, Video व्हायरल करण्याची धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2021 16:07 IST

Crime news Gang Rape: तक्रार मिळाल्यावर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पीडितेला वैद्यकीय चाचणीसाठी पाठविण्यात आले आहे. तसेच तपास सुरु केला आहे.

देशातील गुन्हेगारीची राजधानी बनलेल्या उत्तर प्रदेशमध्ये धक्कादायक प्रकार घडला आहे. मुझफ्फरनगरमध्ये छोट्या भावावर बंदुक रोखत अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कार (Gang Rape) केल्याची घटना घडली आहे. चार आरोपींनी यावेळी बलात्कार करतानाचा व्हिडीओ देखील काढला आणि तो दाखवत पीडितेने याची वाच्यता केल्यास व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देखील दिली होती. (Gang rape on 15 years old girl from 4 neighbor youth. )

तक्रार मिळाल्यावर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पीडितेला वैद्यकीय चाचणीसाठी पाठविण्यात आले आहे. तसेच तपास सुरु केला आहे. हा धक्कादायक प्रकार फुगाना पोलीस ठाणे क्षेत्रातील आहे. जिथे शुक्रवारी रात्री उशिरा एका 12 वर्षीय मुलाला शेजारच्या चार तरुणांनी बंदुक दाखवत बंधक बनवले. यानंतर त्याच्या डोक्यावर बंदूक धरत त्याच्या 15 वर्षीय बहिणीवर चारजणांनी बलात्कार केला. 

पीडितेचे आई-वडील एका नातेवाईकाकडे कार्यक्रमानिमित्त गेले होते. तेव्हा घरात भाऊ-बहीण दोघेच असल्याचे पाहुन शेजारच्या तरुणांनी डाव साधला. आई-वडील घरी परतल्यानंतर पीडीतेने त्यांना घडलेला सारा प्रकार सांगितला. पीडितेच्या पालकांनी पोलीस ठाणे गाठून कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे. पोलिसांनी तातडीने पीडितेला वैद्यकीय तपासणीसाठी हॉस्पिटलमध्ये पाठविले असून आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारी