शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

पुसदमध्ये सिलिंडरचा साठा पकडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2019 20:07 IST

३० सिलिंडर जप्त : पुरवठा विभागाची कारवाई

यवतमाळ - जिल्ह्याच्या पुसद येथील शेंबाळपिंपरी रोडवरील दिगांबर गुंजकर यांच्या जागेवरील दुकानात धाड घालून पुरवठा विभागाने सिलिंडरचा साठा पकडला. यात ३० रिकामे सिलिंडर जप्त करण्यात आली.शेंबाळपिंपरी रोडवरील दिगांबर गुंजकर यांच्या जागेवर लावलेल्या एका दुकानातून अनधिकृतपणे सिलिंडर वितरीत केले जात असल्याची माहिती अन्न व पुरवठा विभागाला प्राप्त झाली. त्यावरून शनिवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास पुरवठा विभागाने या दुकानावर धाड घातली. पुरवठा अधिकाºयांनी त्यांच्याकडे वितरणाची कागदपत्रे मागितली. मात्र कागदपत्रे उपलब्ध झाली नाही. सदर सिलिंडर पुरवठा श्रीरामपूर येथील गुंजकर एचपी गॅस एजंसीमार्फत केला जात असल्याचे आढळले. मात्र वितरणाचे ठिकाण अनधिकृत असल्याचे स्पष्ट झाले. या ठिकाणावरून सिलिंडर वितरणासाठी अधिकृतपणे संबंधित गॅस कंपनी अथवा तहसीलकडून कोणतीही परवानगी घेण्यात आली नव्हती. त्यामुळे पुरवठा विभागाने ३० रिकामे सिलिंडर जप्त केले. ही कारवाई ३.३० वाजेपर्यंत सुरू होते. यावेळी दिलीप सरगर व गजानन पंडितकर पंच म्हणून उपस्थित होते.  ही कारवाई जिल्हा पुरवठा अधिकारी शालिग्राम भराडी यांच्या मार्गदर्शनाखाली पुसद येथील निरीक्षण अधिकारी व त्यांच्या चमूने पार पाडली.

टॅग्स :Cylinderगॅस सिलेंडरYavatmalयवतमाळ