शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
2
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
3
Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
4
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
5
Mamata Banerjee : "मी माफी मागते"; मेस्सीच्या कार्यक्रमातील गोंधळ पाहून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी नाराज
6
H-1B व्हिसाच्या नव्या नियमांवरुन ट्रम्पच गोत्यात, वॉशिंग्टन ते कॅलिफोर्नियापर्यंत १९ राज्यांनी कोर्टाचा दरवाजा ठोठावला
7
इंडिगोला आणखी एक धक्का; रांचीत लँडिंग दरम्यान 'टेल स्ट्राइक'; थोडक्यात वाचले ७० प्रवासी
8
सॉल्ट लेक स्टेडियम तोडफोडप्रकरणी आयोजकाला अटक, प्रेक्षकांनाही तिकिटाचे पैसे परत मिळणार!
9
WhatsApp कॉलवर बोलताय? तुमचं लोकेशन होऊ शकतं ट्रॅक; सुरक्षिततेसाठी ऑन करा 'ही' सेटिंग
10
"आम्ही थांबणार नाही..", दुसऱ्या बाळाच्या जन्माआधीच भारती सिंग करतेय तिसऱ्या बाळाचं प्लानिंग? पती हर्ष म्हणाला...
11
Stock Market Holidays: पुढच्या वर्षी १५ दिवस बंद राहणार शेअर बाजार, पाहा NSE मध्ये सुट्ट्या कधी, पाहा लिस्ट
12
कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी उपस्थित केलं भाजपाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह, म्हणाले, येथे सर्व निर्णय... 
13
जिथं वक्फचा वाद उफाळला, तिथे भाजपाला मिळाला 'ऐतिहासिक' विजय; केरळमध्ये हैराण करणारा निकाल
14
Gold-Silver Rate Today: सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; १८ कॅरेट सोनंही १ लाखांच्या पार, मुंबई ते दिल्ली नवे दर काय?
15
“शरद पवारांना भारतरत्न पुरस्कार द्यावा”; राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटाच्या खासदाराचे समर्थन
16
“विधान परिषदेतील नियम, परंपरा आणि चर्चांमुळे लोकशाही बळकट”: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
17
“विधान परिषदेतील गुणवत्तापूर्ण चर्चांचे दस्तऐवजीकरण म्हणजे लोकशाहीची खरी ताकद”: CM फडणवीस
18
Lionel Messi : Video - मेस्सी आला, ५ मिनिटांत गेला, फॅन्सचा पारा चढला; खुर्च्या फेकल्या, स्टेडियममध्ये तोडफोड
19
मेस्सीला पाहण्यासाठी इतकं महागडं तिकीट, राज्यपाल संतापले; राज्य सरकारकडून मागवला रिपोर्ट
20
पहिल्याच दिवशी ७३% भरला 'हा' IPO; ग्रे मार्केट दाखवतोय ₹२५५ चा फायदा, पाहा कोणता आहे आयपीओ?
Daily Top 2Weekly Top 5

प्रेमसंबंध अमान्य असल्याने कुटुंबीयांनी मुलीची गळा आवळून केली हत्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2020 22:35 IST

मुलीचे अमनप्रीतबरोबर प्रेमसंबंध होते. अमनप्रीतला भेटण्यासाठी म्हणून त्याच्या घरी गेली होती.

ठळक मुद्देपंजाब पोलिसांनी या प्रकरणी मृत मुलीच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा नोंदवून मुलीची आई बलविंदर कौर, चुलतभाऊ गुरदीप सिंग आणि काका सादेव या तिघांना अटक केली आहे. मुलीच्या आईने अमनप्रीत सिंगवर संशय व्यक्त केला होता. तक्रार नोंदवल्यानंतर दुसऱ्याच दिवशी मुलीची आई बलविंदर कौरने गरशंकर रेल्वे स्थानकावर मुलगी सापडली असून तिला घरी आणल्याचे पोलिसांना सांगितले.

चंदिगढ - पंजाबमध्ये होशियारपूरमध्ये एकाच कुटुंबातील पाच जणांनी एका १९ वर्षीय मुलींचीव हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली. मुलीचे प्रेमसंबंध मान्य नसल्याने कुटुंबीयांनी तिची गळा आवळून हत्या केली आणि हत्येची घटना लपविण्याचा कट रचला जात होता. पंजाबपोलिसांनी या प्रकरणी मृत मुलीच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा नोंदवून मुलीची आई बलविंदर कौर, चुलतभाऊ गुरदीप सिंग आणि काका सादेव या तिघांना अटक केली आहे. 

 

मुलीची आई बलविंदर कौरने २२ एप्रिलला मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसात नोंदवली होती. घरी न कळवताच मुलगी निघून गेल्याचे तिने तक्रारीत माहिती दिली होती. मुलीच्या आईने अमनप्रीत सिंगवर संशय व्यक्त केला होता. तक्रार नोंदवल्यानंतर दुसऱ्याच दिवशी मुलीची आई बलविंदर कौरने गरशंकर रेल्वे स्थानकावर मुलगी सापडली असून तिला घरी आणल्याचे पोलिसांना सांगितले. 

मुलीचे अमनप्रीतबरोबर प्रेमसंबंध होते. अमनप्रीतला भेटण्यासाठी म्हणून त्याच्या घरी गेली होती. कुटुंबीयांनी तिला शोधून काढले आणि  स्थानिक पंचायतीच्या हस्तक्षेपानंतर तिला घरी जाण्यास सांगितले, असे पोलीस तपासातून समोर आले आहे. या गुन्ह्यामध्ये शिवराज उर्फ मनी आणि लाला या दोघांचाही सहभाग आहे. ही घटना घडल्यापासून दोघेही फरार आहेत. शिवराज मुलीचा चुलत भाऊ आहे.मुलीची आई, काका आणि चुलत भावाने गुन्ह्याची कबुली दिली आहे. २५ एप्रिलला रात्री बलविंदरने मुलीला झोपेच्या गोळया दिल्या. मुलगी गाढ झोपेमध्ये असताना शिवराज आणि लालाने तिची गळा आवळून हत्या केली. नंतर सत्यदेव, गुरदीपने कोणालाही जाग लागू न देता तिच्यावर अंत्यसंस्कार केले. होशियारपूरचे एसएचओ इक्बाल सिंग यांनी याप्रकरणी माहिती दिली. या घटनेने होशियारपूर पोलिसांच्या उणीवा सुद्धा उघड झाल्या आहेत. कर्फ्यू लागू असताना हा गुन्हा घड़ला कसा अशी चर्चा नागरिकांत सुरु आहे. 

पोलिसांनी मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठविलापोलिसांनी नाविकांच्या मदतीने शिवकुमारला शोधले आणि कुटुंबीयांना त्याविषयी माहिती दिली. माहिती मिळताच कुटुंबीयांनी शिवकुमारला सीएचसी मालुली येथे नेले असता डॉक्टरांनी तपासणीनंतर मृत घोषित केले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठविला. यासंदर्भात अप्पर पोलिस अधीक्षक असित श्रीवास्तव म्हणाले की, ही बाब कळविण्यात आली आहे, सीओ पातळीवरून चौकशी सुरू आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या वाचा...

Palghar Mob Lynching : आणखी तीन पोलिसांचे निलंबन तर ३५ जणांची तडकाफडकी बदली 

 

खळबळजनक! प्रेयसीच्या घराच्या उंबरठ्यावर प्रियकराची हत्या; संपूर्ण गाव गेलं हादरून

 

लॉकडाऊनमध्ये कुटुंबावर आली बेताची स्थिती, कलहातून बेरोजगार मुलाने केली वडिलांची हत्या

 

Lockdown : जेवण वाटपाच्या बहाण्याने टाकला ज्वेलर्स दुकानावर दरोडा, लुटले कोटी रुपये

टॅग्स :PoliceपोलिसMurderखूनArrestअटकPunjabपंजाब