शहरं
Join us  
Trending Stories
1
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
2
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
3
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
4
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
5
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
6
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
7
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!
8
सोमनाथसोबत खरंच लग्न केलं? अखेर राजेश्वरी खरातचा मोठा खुलासा, म्हणाली- "लवकरच मी गुड न्यूज.."
9
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
10
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
11
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
12
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
13
'फादर्स डे': विराट कोहलीसाठी लेक वामिकाने बनवलं खास ग्रिटींग कार्ड, लिहिलाय खास संदेश
14
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!
15
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
16
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
17
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
18
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
19
Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये आता ज्येष्ठ नागरिकांचा डबा
20
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!

पुण्याच्या वादग्रस्त पोलिस अधिकाऱ्याची पुन्हा दादागिरी; नागरिकांना बंद खोलीत मारहाण, Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2022 11:17 IST

Pune News: सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पो नि राजेश पुराणिक यांनी ही मारहाण केली आहे. पुराणिक यांच्याविरोधात अनेक लोकांनी अमिताभ गुप्ता यांच्याकडे तक्रारी दिल्या आहेत.

पुण्यातील वादग्रस्त पोलीस अधिकाऱ्याने दादागिरी करत नागरिकांना बंद खोलीत मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. या अधिकाऱ्याने महिनाभरापूर्वीही वॉटरबारमध्ये महिला आणि मुलींना मारहाण करत धुमाकूळ घातला होता. 

सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पो नि राजेश पुराणिक यांनी ही मारहाण केली आहे. पुराणिक यांच्याविरोधात अनेक लोकांनी अमिताभ गुप्ता यांच्याकडे तक्रारी दिल्या आहेत. यावर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्तांनी अद्याप कारवाई न केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. 

वादग्रस्त असलेले राजेश पुराणिक सामाजिक सुरक्षा विभागात कार्यरत आहेत. वेळोवेळी तक्रार करूनही वरिष्ठ पोलीस अधिकारी पाठीशी घालत आहेत.  पुराणिक यांनी एक महिन्यापूर्वी वॉटरबारमध्ये जेवणासाठी आलेल्या महिला आणि मुलींना मारहाण केली होती. त्यानंतर पुराणिक यांचा आणखी एक व्हिडीओ येत आहे. पुराणिक यांनी कोणाला मारहाण केली? कुठे आणि कशासाठी केलीय हे अद्याप समोर आलेले नाही. व्हायरल व्हिडीओतून हा प्रकार समोर आलेला आहे.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिस