शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

मीरारोडमध्ये 'स्पा'च्या नावाखाली वेश्या व्यवसाय, दोघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2020 23:05 IST

Crime News : रेजुवनी वेलनेस स्पा या नावाने ड्रिमलँड सोसायटीच्या इमारत क्रमांक २९ मधील १०४ क्रमांकाच्या सदनिकेत वेश्या व्यवसाय चालत असल्याचे पोलिसांना माहिती मिळाली.

मीरारोड : मीरारोडच्या एका इमारतीतील सदनिकेत स्पाच्या नावाखाली वेश्या व्यवसाय चालवला जात असल्याचे नया नगर पोलिसांनी धाड टाकून उघडकीस आणले आहे.  या प्रकरणी दोघांना पोलिसांनी अटक केली आहे .मीरारोडचे सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली नया नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक कैलास बर्वे, उपनिरीक्षक आशुतोष चव्हाणसह संधू, माने, पवार यांच्या पथकाने सदर कारवाई सोमवारी केली. रेजुवनी वेलनेस स्पा या नावाने ड्रिमलँड सोसायटीच्या इमारत क्रमांक २९ मधील १०४ क्रमांकाच्या सदनिकेत वेश्या व्यवसाय चालत असल्याचे पोलिसांना माहिती मिळाली. पोलिसांनी बनावट गिऱ्हाईक पाठवून वेश्या व्यवसाय चालत असल्याची खात्री होताच धाड टाकली.पीडित महिलेस वेश्या व्यवसाय करायला लावणारी  विधू वासुदेवन वासुदेव (४५) व अजिथ बिजू (२३) रा. शांती नगर या दोघांना पोलिसांनी पिटा कायद्याखाली अटक केली आहे. आरोपीना बुधवारपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. गेल्या वर्षभरा पासून आरोपी हे पीडित महिलेच्या आर्थिक असहायतेचा गैरफायदा घेऊन वेश्या व्यवसाय करायला लावत होते. आरोपी हे मूळचे दक्षिण भारतातील असून पीडित देखील आंध्रप्रदेशची आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी