शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नांदगाव तालुक्यात देहविक्री रॅकेट उघड, संशयितांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2023 18:14 IST

आरोपींकडून रोख ५ हजार ७० रुपये, ४३ हजार रुपये किमतींंचे मोबाईल कामोत्तेजक स्प्रे, महागडे गर्भनिरोधक असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

- संजय मोरे

नांदगाव : तालुक्यातील नागासाग्या धरणालगत अवैध वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या हॉटेल गोल्डन पॅलेसमध्ये नाशिक ग्रामीण पोलीस आणि नांदगाव पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत देहव्रिक्री रॅकेट उघडकीस आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी संशयित मोहम्मद अख्तर शमीम सोनावाला, मॅनेजर सचिन इंगळे, ज्ञानेश्वर मोरे, संदीप जाधव, वाल्मिक माळी, संजय मेंगनर आणि देहविक्री करणार्‍या दोन पीडित महिलांना अटक केली आहे.

याबाबत माहिती अशी की, नाशिक ग्रामीण पोलीस पथक आणि नांदगाव पोलिसांनी नागासाग्या धरणालगत असलेल्या हॉटेल गोल्डन पॅलेस येथे बनावट ग्राहकास पाठवले असता त्याच्याकडून पैसे स्वीकारुन पीडित महिला अन्य साथीदार पथकाच्या जाळ्यात अडकले. यावेळी पोलिसांनी आरोपींकडून रोख ५ हजार ७० रुपये, ४३ हजार रुपये किमतींंचे मोबाईल कामोत्तेजक स्प्रे, महागडे गर्भनिरोधक असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

टॅग्स :NashikनाशिकCrime Newsगुन्हेगारी