शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय, ग्राहकासह तिघांना अटक; चार तरुणींची सुटका, मोठं रॅकेट उघड

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2023 16:45 IST

स्पा सेंटरच्या नावाखाली मोठं सेक्स रॅकेट सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.

अनेक ठिकाणी आता स्पा सेंटर आहेत, या स्पा सेंटरमध्ये गैरप्रकार सुरू असल्याचे समोर आले आहे. असेच एक प्रकरण समोर आले आहे. चंदीगड येथील एका स्पा सेंटरमध्ये महिलांना वेश्याव्यवसायात अडकवल्याचे समोर आले आहे. सेक्टर-34 पोलिसांनी येथे छापा टाकून एका महिलेसह तिघांना अटक केली. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये, महिला आणि दोन पुरुष हे स्पा सेंटरचे प्रशासक आणि रिसेप्शनिस्ट होते. तिसरा आरोपी ग्राहक आहे.

बनावट पोलिसाची तोतयेगिरी, १.२२ लाखांच्या सोन्याची लूट

या ठिकाणाहून चार तरुणींची सुटका करण्यात आली. मॅनेजर असल्याचा दावा करणारी महिला सिमरनजीत कौर आहे, तिचे मूळ फिरोजपूर (पंजाब) आहे. रिसेप्शनिस्ट नाव अमन २१) हा मूळचा यमुनानगर येथील असून तो जिरकपूर येथे राहतो. हरगुन सिंग भाटिया (३५, आर. सेक्टर-२१) हे असे ग्राहक आहेत.

सेक्टर-32 डी येथील लोटस स्पामध्ये वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. माहितीनंतर पोलीस ठाण्याने एक टीम तयार करून एका व्यक्तीला ग्राहक म्हणून स्पा सेंटरमध्ये पाठवले.

यावेळी तेथे डील फायनल झाल्यानंतर संबंधित व्यक्तीने पोलिस पथकाला माहिती दिली. यानंतर पोलिसांच्या पथकाने तातडीने स्पा सेंटरवर छापा टाकून दोन पुरुष आणि एका महिलेला अटक केली. केंद्रातून चार तरुणींची सुटका करण्यात आली.

अनैतिक वाहतूक कायद्याच्या कलम 3, 4, 5, 6 आणि 7 सह भारतीय दंड संहितेच्या कलम 370 आणि 120 ब अंतर्गत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डीएसपी दक्षिण दलबीर सिंग हे या प्रकरणात तक्रारदार आहेत. त्याचवेळी स्पा सेंटरमधून पोलिसांनी सुटका केलेल्या चार मुलींना सेक्टर-26 येथील नारी निकेतनमध्ये पाठवण्यात आले आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस