शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरी चिंचवड शहरात कोरोनाच्या संकटात परदेशी महिला, तरुणीकडून देहविक्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2020 13:59 IST

पिंपरी -चिंचवड शहरात भाडे तत्वावरील घरात वास्तव्यास असणाऱ्या महिला व्हाट्स अँप क्रमांकावरून ग्राहकांशी संपर्क साधून देहविक्रय करीत

ठळक मुद्देदोघींना अटक : वाकड पोलिसांची कारवाई

पिंपरी : कोरोना रुग्णांच्या संख्येने पिंपरी-चिंचवड शहरात १० हजारांचा टप्पा पार केला असतानाच धक्कादायक प्रकार समोर आला आहे. परदेशी महिला आणि तरुणी देहविक्री करीत असल्याचे उघडकीस आले आहे. व्हॉटसअ‍ॅपचा त्यासाठी त्यांच्याकडून वापर सुरू होता.   याप्रकरणी ४० वर्षीय महिला व २५ वर्षीय तरुणीला वाकड पोलिसांनी अटक केली आहे. वाकड पोलीस ठाण्याच्या महिला सहायक पोलीस निरीक्षक सपना देवतळे यांनी फिर्याद दिली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मूळच्या युगांडा येथील असून, सध्या त्या दोघी पिंपरी-चिंचवड शहरात भाडे तत्वावरील घरात वास्तव्यास होत्या. व्हॉटसअ‍ॅप क्रमांकावरून ग्राहकांशी संपर्क साधून दोघी आरोपी देहविक्रय करीत होत्या. याबाबत माहिती मिळताच वाकड पोलिसांनी आरोपी यांना ताब्यात घेतले. भारतात राहण्यासाठी लागणाºया व्हिजाची मुदत संपली असताना बेकायदेशीररित्या राहात असल्याचे देखील पोलीस तपास समोर आले आहे. शहरात कोरोनाच्या विषाणूंचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होत आहे. त्यामुळे पुन्हा लॉकडाऊन करण्यात आले आहे. असे असतानाही आरोपी यांच्याकडून देहविक्रीचा व्यवसाय होत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे कोरोना विषाणूचा संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त होत होती. त्यामुळे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. दरम्यान, उपजीविका भागविण्यासाठी त्या देहविक्री करत असल्याचे आरोपी यांनी पोलिसांना सांगितले.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडSex Racketसेक्स रॅकेटPoliceपोलिसWomenमहिलाArrestअटक