शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

वेश्या व्यवसाय सुरु होता लॉजिंगमध्ये, पोलिसांच्या धाडीत उघड झालं पितळ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2020 20:08 IST

Prostitution : मीरा भाईंदर शहर हे लॉजिंग बोर्डिंग व ऑर्केस्ट्रा बारच्या आड चालणाऱ्या वेश्या व्यवसायामुळे कुप्रसिद्ध झाले असून ह्या अनैतिक व्यवसाय चालवणाऱ्या माफियांचे व्यवसाय आणि बांधकामे तोडून टाकण्याची मागणी जागरूक नागरिक करत आहेत.

ठळक मुद्दे पोलिसांनी दोन पीडित मुलींची सुटका करून चालक शंकर चिंतामण यादव (३७) रा. सेक्टर २, शांती नगर व वेटर बबलू साव (२५) ह्या दोघांना पिटा कायद्याखाली अटक केली आहे.

मीरारोड - काशीमीरा पोलीस ठाणे हद्दीतील मीरा गावठाण येथील माय होम लॉजिंग मध्ये वेश्याव्यवसाय चालत असल्याचे पोलिसांच्या धाडीत उघड झाले आहे.मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर हनुमान मंदिर लगत असलेल्या माय होम या लॉजिंग बोर्डिंगमध्ये वेश्याव्यवसाय चालवला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक विजय पवार, सहाय्यक निरीक्षक सुदर्शन पोतदार व पोलीस पथकाने लॉज वर सापळा रचला. वेश्याव्यवसाय साठी वेटर आदींनी पैसे घेतल्या नंतर धाड टाकली असता वेश्याव्यवसाय साठी ठेवलेल्या दोन पीडित मुली आढळून आल्या. पोलिसांनी दोन पीडित मुलींची सुटका करून चालक शंकर चिंतामण यादव (३७) रा. सेक्टर २, शांती नगर व वेटर बबलू साव (२५) ह्या दोघांना पिटा कायद्याखाली अटक केली आहे. तर लॉजचा चालक किरण मकवाना ह्याला अटक करणे बाकी आहे.  मीरा भाईंदर शहर हे लॉजिंग बोर्डिंग व ऑर्केस्ट्रा बारच्या आड चालणाऱ्या वेश्या व्यवसायामुळे कुप्रसिद्ध झाले असून ह्या अनैतिक व्यवसाय चालवणाऱ्या माफियांचे व्यवसाय आणि बांधकामे तोडून टाकण्याची मागणी जागरूक नागरिक करत आहेत.

टॅग्स :Prostitutionवेश्याव्यवसायSex Racketसेक्स रॅकेटmira roadमीरा रोडPoliceपोलिसArrestअटक