शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीने सेक्स करण्याचे वचन केले नाही पूर्ण; संतापलेल्या पतीने उचलले हे पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2021 21:59 IST

Crime News :वास्तविक त्याच्या पत्नीने ख्रिसमसच्या दिवशी त्याच्यासोबत सेक्स करण्याचे वचन दिले, त्यानंतर त्याने व्हायग्रा घेतली. पण बायकोचा मूड बदलला. यानंतर रागाच्या भरात त्या व्यक्तीने तिची हत्या केली.

इटलीत एका पेन्शनर व्यक्तीने आपल्या पत्नीची चाकूने भोसकून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वास्तविक त्याच्या पत्नीने ख्रिसमसच्या दिवशी त्याच्यासोबत सेक्स करण्याचे वचन दिले, त्यानंतर त्याने व्हायग्रा घेतली. पण बायकोचा मूड बदलला. यानंतर रागाच्या भरात त्या व्यक्तीने तिची हत्या केली.इटलीतील ग्रैडारा शहरातील प्रकरणमिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण इटलीच्या ग्रैडारा शहरातील आहे. जिथे 80 वर्षीय विटो कांगिनीवर पत्नीच्या हत्येचा आरोप आहे. कारण त्याची 61 वर्षीय पत्नी नतालिया किरीचोकने सेक्स करण्यास नकार दिला होता.बॉससोबत अफेअरचा आरोपडेली स्टारमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, त्या व्यक्तीने आपल्या पत्नीवर चाकूने 4 वार केले. त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. आरोपी पतीने पत्नीवर बॉससोबत अफेअर असल्याचा आरोपही केला आहे. स्थानिक मीडियानुसार, जेव्हा पत्नीने त्याला नकार दिला तेव्हा त्याने तिच्यावर चाकूने वार केले आणि कथितरित्या तिचा मृतदेह जमिनीवर तसाच रस्त्याच्या थारोळ्यात सोडला.रिपोर्ट्सनुसार, दुसऱ्या दिवशी सकाळी त्याने नाश्ता केला, आपल्या कुत्र्यांना फिरायला नेले आणि घरी परत आला. त्याने सर्व काही नेहमीसारखे उरकले  जणू काही घडलेच नाही. यानंतर दुपारच्या सुमारास तो पुन्हा आपल्या कुत्र्याला फिरायला घेऊन गेला आणि सर्व प्रकार शेजाऱ्यांना सांगितला. त्या व्यक्तीने शेजाऱ्याला पोलिसांना या प्रकरणाची माहिती देण्यास सांगितले.यानंतर त्या व्यक्तीच्या पत्नीच्या मैत्रिणीने फोनवर कॉल केला. आरोपी पतीने तिला सर्व प्रकार सांगितला आणि पोलिसांना बोलावण्यास सांगितले. पण मैत्रिणीला त्याच्या बोलण्यावर विश्वास बसला नाही. स्थानिक माध्यमांच्या म्हणण्यानुसार, त्यानंतर त्याने रेस्टॉरंटमध्ये फोन केला जिथे त्याच्या पत्नीने दोन वर्षे शेफ म्हणून काम केले होते आणि मालकाला सांगितले की, तो तिला पुन्हा कधीही पाहणार नाही. त्यानंतर रेस्टॉरंटच्या मालकाने पोलिसांना बोलावले आणि अधिकारी जेव्हा संशयिताच्या घरी गेले तेव्हा त्यांना पीडितेचा मृतदेह सापडला.

टॅग्स :PoliceपोलिसItalyइटलीDeathमृत्यू