शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

बँकेतून बोलत असल्याची बतावणी करून केईएममधील महिला डॉक्टरला घातला गंडा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2018 20:46 IST

अंधेरी परिसरात राहणारी ही महिला डॉक्टर परळ येथील केईएम रुग्णालयात बालरोगतज्ज्ञ म्हणून कार्यरत आहे. या महिलेला अनोळखी नंबरहून फोन आला. त्यावेळी समोरील व्यक्तीने बँकेतून बोलत असल्याची बतावणी करून नवीन क्रेडिट कार्ड वेरिफिकेशन करायचे असल्याचे सांगितले.

मुंबई - बँकेतून बोलत असल्याची बतावणी करत नागरिकांना गंडविणाऱ्या चोरट्यांनी नुकतेच परळच्या केईएम रुग्णालयात काम करणाऱ्या एका महिला डॉक्टरला लक्ष्य करत चुना लावल्याचे समोर आले आहे. या महिलेच्या बँकेतील खात्याची माहिती घेऊन या चोरट्यांनी तिला १९ हजार ५०० रुपयांना गंडा घातला आहे. याप्रकरणी भोईवाडा पोलिस ठाण्यात लेखी तक्रार नोंदवली असून पोलिस अधिक तपास करत आहेत.

अंधेरी परिसरात राहणारी ही महिला डॉक्टर परळ येथील केईएम रुग्णालयात बालरोगतज्ज्ञ म्हणून कार्यरत आहे. या महिलेला अनोळखी नंबरहून फोन आला. त्यावेळी समोरील व्यक्तीने बँकेतून बोलत असल्याची बतावणी करून नवीन क्रेडिट कार्ड वेरिफिकेशन करायचे असल्याचे सांगितले. त्यानुसार त्याने महिलेच्या खात्याची इत्यंभूत माहिती विचारली. त्यानुसार महिलेनेही कोणतीही चौकशी न करता ती माहिती त्याला दिली. तसेच अवघ्या काही मिनिटांत त्या महिलेच्या खात्यातून पैसे तीन टप्प्यात काढण्यात आल्याचा संदेश प्राप्त झाला. नंतर त्या महिलेने बँकांच्या चौकशीसाठी आलेल्या फोन नंबरवर फोन केला असता तो फोन बंद येत होता. त्यानंतर डॉक्टर महिलेने तातडीने बँकेत चौकशी केल्यानंतर बँक कधीही खात्यासंदर्भातील महत्त्वाच्या गोष्टी फोनवर घेत नसल्याचे बँकेकडून सांगण्यात आले. त्यानंतर महिलेला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले.  महिलेने तात्काळ भोईवाडा पोलिस ठाण्यात लेखी तक्रार नोंदवली असून पोलिस अधिक तपास करत आहेत.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजीdoctorडॉक्टरKEM Hospitalकेईएम रुग्णालय