शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

गर्लफ्रेन्डला प्रेग्नेंट करून म्हणाला - 'लग्न करत नाही', तरूणीला शिकवला चांगलाच धडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2022 14:28 IST

Bihar : पोलिसांनी दबाव टाकला तेव्हा प्रियकर पोलीस स्टेशनला पोहोचला. पोलिसांनी नंतर दोघांचं लग्न लावून देण्याचा निर्णय घेतला.

बिहारच्या (Bihar) जहानाबादमधून एक फारच धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे प्रेयसी पाच महिन्यांची गर्भवती झाल्यावर प्रियकराने लग्नास नकार दिला. अशात प्रेयसीने हार न मानता ती पोलीस स्टेशनमध्ये पोहोचली आणि प्रियकराविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी दबाव टाकला तेव्हा प्रियकर पोलीस स्टेशनला पोहोचला. पोलिसांनी नंतर दोघांचं लग्न लावून देण्याचा निर्णय घेतला.

तरूणीच्या नातेवाईकांनी सांगितलं की, प्रियकर सोने लाल कुमारने मुन्नी कुमारीला फसवलं. लग्नाचं आमिष दाखवत तिच्यासोबत त्याने संबंध ठेवले आणि जेव्हा ती पाच महिन्यांची गर्भवती झाली तर त्याने तिच्यासोबत लग्नास नकार दिला. नंतर प्रेयसीने याची तक्रार महिला पोलीस स्टेशनमध्ये केली. पोलिसांनी प्रकरण गंभीरतेने घेत चौकशी सुरू केली. तिकडे प्रियकर सोनेलाल कुमारला समजलं की, प्रेयसी पोलीस स्टेशनमध्ये गेली तर तो घाबरला. तो गपचूप पोलीस स्टेशनमध्ये आला. जिथे पोलिसांनी दोघांचं मंदिरात लग्न लावून दिलं.

तरूणीच्या नातेवाईकांनी सांगितलं की, दोघेही काको प्रखंडच्या काली येथे राहणारे आहेत आणि दोघांची भेट रोज होत होती. बघता बघता दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यानंतर त्यांच्या शरीरसंबंध झाले. प्रियकर सोनेलाल कुमारने तिला लग्नाचं आश्वासन दिलं होतं. यादरम्यान ती दर्भवती झाली. अचानक तिची तब्येत बिघडल्याने कुटुंबिय तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. डॉक्टरांनी तरूणी गर्भवती असल्याचं सांगितलं. तेव्हा कुटुंबिय चिंतेत पडले. इथे दोघांच्या प्रेमाचं त्यांना समजलं.

तरूणीचे कुटुंबिय दोघांचं लग्न लावून देण्यास तयार होते. पण प्रियकर सोनेलाल लग्नास नकार देत होता. पोलिसांनी प्रियकराला समजावलं. ज्यानंतर दोघांचं पोलीस स्टेशनच्या जवळच्या मंदिरात लग्न लावून देण्यात आलं. यावेळी दोघांना बघण्यासाठी लोकांची मोठी गर्दी जमली होती.

टॅग्स :BiharबिहारCrime Newsगुन्हेगारीmarriageलग्न