शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

प्रदीप शर्मा हाच हिरेन हत्येतील मुख्य सूत्रधार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2022 05:59 IST

‘एनआयए’ने प्रतिज्ञापत्रात केला दावा 

मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या कुुटुंबीयांच्या मनात दहशत बसवण्याच्या कटातील कमकुवत दुआ असलेले ठाण्याचे व्यावसायिक मनसुख हिरेन यांच्या हत्येच्या कटाचा मुख्य सूत्रधार माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा असल्याची माहिती राष्ट्रीय तपास पथकाने (एनआयए) उच्च न्यायालयाला बुधवारी दिली. प्रदीप शर्मा अन्य आरोपींसह पोलीस आयुक्तांच्या कार्यालयाच्या कंपाऊंडमध्ये घेतलेल्या सर्व बैठकांमध्ये हजर होता. यात हिरेन यांच्या हत्येचा कट रचण्यात आला, असे एनआयएने प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. 

निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे याने मनसुख हिरेन यांची हत्या करण्यासाठी प्रदीप शर्मा याला सुपारी म्हणून ४५ लाख दिल्याचा दावाही एनआयएने प्रतिज्ञापत्रात केला आहे. शर्मा निर्दोष नाही. त्याने फौजदारी कट, हत्या आणि दहशतवादी कृत्य केले आहे, असे एनआयएने शर्मा याच्या जामीन अर्जावर आक्षेप घेताना म्हटले.

न्या. ए.एस. चांदुरकर व न्या. जी. ए. सानप यांच्या खंडपीठाने या याचिकेवरील पुढील सुनावणी १७ जून रोजी ठेवली. माजी एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा याला एनआयएने १७ जून २०२१ रोजी अटक केली आणि सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहेत.

टॅग्स :Pradeep Sharmaप्रदीप शर्माMukesh Ambaniमुकेश अंबानीMansukh Hirenमनसुख हिरण