शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

भयानक! हत्या करून फेसबुकवर लिहिली पोस्ट, म्हणाला आम्ही पक्ष नाही, दहशत निर्माण करतो...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2021 22:26 IST

Crime News: बिहारमधील पूर्णियामध्ये १३ सप्टेंबरच्या रात्री एका २५ वर्षीय व्यक्तीची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली होती. या हत्येचा आरोप त्याच परिसरातील दुसऱ्या समुदायातील काही तरुणांवर ठेवण्यात आला होता.

पाटणा - बिहारमधील पूर्णियामध्ये १३ सप्टेंबरच्या रात्री एका २५ वर्षीय व्यक्तीची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली होती. या हत्येचा आरोप त्याच परिसरातील दुसऱ्या समुदायातील काही तरुणांवर ठेवण्यात आला होता. त्यानंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. यादरम्यान, या हत्येमधील मुख्य आरोपी मोहम्मद लाडला याला पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, या मोहम्मद याने फेसबुकवर खूप आक्षेपार्ह लिखाण केले असल्याचे समोर आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार हत्येच्या प्रकरणात पकडलेला आरोपी मोहम्मद लाडला हा व्यसनाधीन आहे. त्याने हत्या केल्यानंतर आपल्या फेसबुक प्रोफाईलवर लिहिले की, आम्ही पक्ष नाही, तर दहशत निर्माण करतो. त्यामुळे.... म्हणवतो, अशी पोस्ट लिहिली. या दरम्यान त्याने जे काही वाक्य लिहिले ते शब्दात मांडता येणार नाहीत. परिसरात तणाव निर्माण व्हावा, असा त्याचा प्रयत्न होता, हे त्याच्या लिखाणामधून स्पष्ट होत होते. दरम्यान, आरोपीने आपल्या पोस्टमध्ये भाजपा, बजरंग दल आणि आरएसएसचाही उल्लेख केला.

सध्यातरी पोलिसांनी आरोपी मोहम्मद लाडला याला अटक केली आहे. मृत सन्नी सिन्हा हा पूर्णियामध्ये उज्ज्वला स्मॉल फायनान्स बँकेमध्ये काम करत होता. घराजवळच त्याच्यावर चाकूने वार करून त्याची हत्या करण्यात आली. या प्रकरणी सन्नीच्या आईने १४ सप्टेंबर रोजी खजांची हाट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्याने पोलिसांना सांगितले की, १३ सप्टेंबरच्या संध्याकाळी त्यांचे कुटुंब घरात छठीचा कार्यक्रम साजरा करत होते. यादरम्यान, रात्री सुमारे साडे नऊ वाजता जामा मशिदीजवळ राहणाऱ्या मोहम्मद लाडला याने त्यांच्या मुलाला बोलावले.

पोलिसांमध्ये दाखल तक्रारीनुसार आरोपीची सन्नीसोबत काही बोलचाल झाली होती. त्यानंतर तो माघारी परतला. नंतर तो पुन्हा काही सहकाऱ्यांना सोबत घेऊन परत आला आणि गोंधळ घालू लागला. जेव्हा सन्नी त्या लोकांना समजावण्यासाठी गेला तेव्हा आरोपी मोहम्मद लाडला याने त्याच्या छातीत चाकू खुपसला आणि फरार झाला. कुटुंबीयांनी सन्नीला रुग्णालयात नेले मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला. घटनेच्या सुमारे एक आठवड्यानंतर आरोपीला अटक करण्यात आले. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBiharबिहार