शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

पॉर्न व्हिडीओ भोवला, पूनम पांडेला पतीसह पोलिसांनी केली अटक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2020 14:48 IST

Poonam Pandey Arrested : हा व्हिडीओ शूट होताना पूनमला संरक्षण दिल्याचा आरोप ठेवून काणकोणचे पोलीस निरीक्षक तुकाराम चव्हाण यांच्यासह 5 जणांना निलंबित करण्यात आले आहे.

ठळक मुद्देपूनम पांडे आणि तिचा पती सॅम बॉम्बे या दोघांना कलांगुट पोलिसांनी आज अटक केली. ते दोघे सिकेरी येथे एका रिसॉर्टमध्ये राहत होते.

मडगाव : वादग्रस्त मॉडेल पूनम पांडे आणि तिचा पती सॅम बॉम्बे या दोघांना कलांगुट पोलिसांनी आज अटक केली. ते दोघे सिकेरी येथे एका रिसॉर्टमध्ये राहत होते. त्या दोघांवरही काणकोण पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. त्यांना काणकोण पोलिसांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. काणकोणच्या पाटबंधारे खात्याच्या चापोली धरणावर वादग्रस्त मॉडेल पूनम पांडे हिने शूट केलेला पॉर्न व्हिडिओ पोलिसांना चांगलाच भोवला आहे. हा व्हिडीओ शूट होताना पूनमला संरक्षण दिल्याचा आरोप ठेवून काणकोणचे पोलीस निरीक्षक तुकाराम चव्हाण यांच्यासह 5 जणांना निलंबित करण्यात आले आहे.

काणकोण पोलीस स्थानकावर पूनम पांडे आणि तिचा पती सॅम बॉम्बे या दोघांविरुद्ध अश्लील व्हिडीओ शूट करणे आणि सरकारी मालमत्तेत घुसखोरी करणे या आरोपाखाली गुन्हा नोंदवण्यात आला असून त्या दोघांनाही चौकशीसाठी बोलावून घेतले जाईल, अशी माहिती पोलीस महासंचालक मुकेश कुमार मीना यांनी दिली आहे.

 

पूनमचा पॉर्न व्हिडीओ भोवला; काणकोण पोलीस निरीक्षकासह 5 निलंबित, पूनम-सॅमविरोधात गुन्हा दाखल

 

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या शनिवारी हा सॉफ्ट पॉर्न व्हिडीओ शूट करण्यात आला. त्यावेळी पूनम आणि तिचा पती सॅम हे दोघेच तेथे उपस्थित होते. पुनमचा हा व्हिडीओ सॅमने शूट केला होता. हा व्हिडीओ शूट करताना त्या ठिकाणी दोन साध्या वेषातील पोलीस तैनात करण्यात आले होते. त्यांनाही निलंबित करण्यात आले असून, या धरणावर पहाऱ्यासाठी त्या दिवशी उपस्थित असलेल्या दोन सुरक्षा रक्षकांनाही निलंबित करण्यात आले आहे.पोलिसांना निलंबित करावे, अशी मागणी करून काणकोणच्या नागरिकांनी गुरुवारी बंदची हाक दिली होती. संबंधितांना निलंबित केल्याने हा बंद नंतर मागे घेण्यात आला.

टॅग्स :Poonam Pandeyपूनम पांडेgoaगोवाArrestअटकPoliceपोलिस