शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
2
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
3
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
4
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
5
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
6
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
7
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
8
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
9
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
10
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
11
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
12
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
13
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
14
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
15
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
16
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
17
Kareena Kapoor : "मी २ महिने शाहिदच्या मागे लागलेली, खूप सारे SMS करायची, मी पहिली व्यक्ती होती, जी..."
18
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
19
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
20
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू

खळबळजनक! वरोरा पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचाऱ्याने केली आत्महत्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2019 15:57 IST

सुरेश बाबोळे (५०) असं या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव

ठळक मुद्दे पहाटेच्या सुमारास आत्महत्या केली आहे. या घटनेने वरोरा पोलीस ठाणे परिसरात खळबळ उडाली आहे. हे टोकाचे पाऊल उचलण्यामागे काय कारण आहे याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही आहे.

चंद्रपूर - एका पोलीस कर्मचाऱ्याने तो ज्या पोलीस ठाण्यात कार्यरत होता त्याच पोलीस ठाण्यात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेने वरोरा पोलीस ठाणे परिसरात खळबळ उडाली आहे. सुरेश बाबोळे (५०) असं या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून त्यांनी पहाटेच्या सुमारास आत्महत्या केली आहे. 

बाबोळे यांनी वरोरा पोलीस ठाण्यातील गुन्हे शाखेच्या कार्यालयात आत्महत्या केली. पोलिसांना समजताच त्यांनी बाबोळे यांना रुग्णालयात दाखल केले.  त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलण्यामागे काय कारण आहे याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही आहे. गेल्या काही दिवसांपासून ते पोलीस ठाण्यात कामावर येत नव्हते. शुक्रवारी ते अचानक पोलीस ठाण्यात हजर झाले आणि त्यांनी इथे येऊन आत्महत्या केली.

 

टॅग्स :Suicideआत्महत्याPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी