शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

सीसीटीव्हीच्या मदतीने पोलीस उभारणार हत्येचा देखावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2021 07:21 IST

Crime News : जान्हवी कुकरेजा हत्याप्रकरण : तपास अधिकाऱ्यांसाठी मोठे आव्हान

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : खारमधील विद्यार्थिनी जान्हवी कुकरेजा (वय १९) हिच्या हत्येच्या रात्री नेमकं काय काय घडलं? हे जाणून घेण्याच्या उद्देशाने खार पोलीस हत्येचा देखावा उभारण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, सीसीटीव्हीचे अपुरे चित्रण आणि सतत बदलणाऱ्या जबाबाच्या आधारे ते करणे तपास अधिकाऱ्यांसाठी मोठे आव्हान ठरणार आहे.

जान्हवीची हत्या तिचा प्रियकर श्री जोगधनकर आणि दिया पडळकर या दोघांनी केल्याचे प्राथमिक चौकशीत उघड झाले आहे. मात्र, त्यांना अटक केल्यानंतर त्यांच्या चौकशीला सुरुवात केल्यापासून नशेत असलेल्या या दोघांना काहीच आठवत नसल्याचे उत्तर ते देत आहेत. सध्या या दोघांना ७ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे, तर दुसरीकडे गुन्हा घडला त्या रात्री काय घडले याचा अंदाज घेण्यासाठी पोलीस हत्येचा देखावा पुन्हा उभारण्याची तयारी करत आहेत. मुख्य म्हणजे मध्यरात्री काय घडले याचा शोध घेताना त्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने अर्धवट चित्रण आणि बदलणाऱ्या जबाबाच्या आधारे त्यांना हे करावे लागणार असून, ते त्यांच्यासाठी आव्हानात्मक ठरणार आहे. त्यामुळे फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या खांद्यावर या सगळ्याची खरी धुरा असणार आहे.

इतकी मारहाण होताना दुसऱ्या मजल्यावर कोणालाच जान्हवीच्या किंचाळण्याचा किंवा मारेकऱ्यांचा आवाज कसा आला नाही यादृष्टीने देखील तपास सुरू आहे. जान्हवी तिच्या दोन मित्रांशी फोनवर बोलल्याचीही माहिती समोर आली असून, त्या दोघांचाही जबाब नोंदविला जाणार असल्याचे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले.सीसीटीव्हीचे अपुरे चित्रण आणि सतत बदलणाऱ्या जबाबाच्या आधारे ते करणे तपास अधिकाऱ्यांसाठी मोठे आव्हान ठरणार आहे.

जबाबात तफावतn ३१ डिसेंबरच्या रात्री एकूण १२ जण पार्टीत सहभागी झाले होते. त्यापैकी सध्या पोलिसांनी दोन अटक आरोपींसह अन्य नऊ लोकांची चौकशी करत प्राथमिक जबाब नोंदविले आहेत. मात्र, त्या रात्री नशेत असल्याने संशयितांसह सर्वांच्याच जबाबात तफावत आढळत आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी