शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

ऐरोली गोळीबारप्रकरणी शिवसेनेच्या नगरसेवकाला पोलिसांनी घेतले ताब्यात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2019 21:12 IST

ऐरोली येथील एका हॉटेलमध्ये दोन टोळ्यांमध्ये गोळीबार झाल्याची घटना काल मध्यरात्री घडली आहे. 

ठळक मुद्दे संजय भोईर हे ठाण्याच्या बाळकूमचे शिवसेनचे नगरसेवक आहेत.अमित भोगले व अज्ञात दोघांवर रबाळे पोलीस ठाण्यात कलम ३०७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नवी मुंबई - ऐरोली येथील गोळीबारप्रकरणी ठाण्याचे शिवसेनेचे जेष्ठ नगरसेवक संजय भोईर यांना चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आज दुपारी 12 वाजल्यापासून ही चौकशी सुरु आहे. त्यांची चौकशी. संजय भोईर हे ठाण्याच्या बाळकूमचे शिवसेनचे नगरसेवक आहेत. ऐरोली येथील एका हॉटेलमध्ये दोन टोळ्यांमध्ये गोळीबार झाल्याची घटना काल मध्यरात्री घडली आहे. 

ऐरोली सेक्टर-९ येथील गरम मसाला हॉटेलमध्ये रविवारी मध्यरात्री दोन टोळ्यांमध्ये गोळीबार झाल्याने परिसरात तणाव निर्माण झाला आहे. दोन्ही गटात बाचाबाची होऊन अमित भोगले याने ३ राऊंड फायर केल्याचेही समजते. दोन्ही टोळ्यांमधील गुंड हे भांडूपमधील दोन टोळ्यांत चकमक झाली होती. गरम मसाला हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले असून या घटनेचा बारकाईने रबाळे पोलीस तपास करीत आहेत. अमित भोगले व अज्ञात दोघांवर रबाळे पोलीस ठाण्यात कलम ३०७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाला राजकीय वळण लागल्याची शक्यता असून बाळकूमचे नगरसेवक संजय भोईर यांना पोलिसांनी चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

 

टॅग्स :FiringगोळीबारNavi Mumbaiनवी मुंबईPoliceपोलिस