शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

आंघोळ करत होते तेव्हा...! महिलेचा अश्लील व्हिडिओ बनवल्याप्रकरणी पोलिसाचे निलंबन, ठोकल्या बेडयाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2022 14:34 IST

Police Suspended : पोलीस लाईन्समध्ये तैनात असलेल्या एका महिलेचा अश्लील व्हिडिओ बनवल्याप्रकरणी एका हेड कॉन्स्टेबलला निलंबित करण्यात आले आहे आणि त्याला अटक करण्यात आली आहे.

गुरुग्राम -  हरियाणाच्या गुरुग्राममधील पोलीस लाईन्समध्ये तैनात असलेल्या एका महिलेचा अश्लील व्हिडिओ बनवल्याप्रकरणी एका हेड कॉन्स्टेबलला निलंबित करण्यात आले आहे आणि त्याला अटक करण्यात आली आहे. अधिकाऱ्यांनी मंगळवारी ही दिली.  कोर्टात लग्न करून महिला आणि तिचा पती घरच्यांच्या धमक्यांमुळे पोलिस लाइन्सच्या 'सेफ हाऊस'मध्ये राहत होते. राजस्थानच्या अलवर जिल्ह्यातील एका २३ वर्षीय महिलेने ३ एप्रिल रोजी दिलेल्या तक्रारीनुसार, लग्नानंतर मिळालेल्या धमक्यांमुळे तिने आणि तिच्या पतीने गुरुग्राम पोलिसांची मदत घेतली होती आणि तेव्हापासून ते पोलिस लाईन्समध्ये होते. एफआयआरमध्ये महिलेने म्हटले आहे की, मी बाथरूमचा दरवाजा बंद करून आंघोळ करत होते आणि जेव्हा मला लक्षात आले की, सुरेंद्र लपून माझा व्हिडिओ बनवत आहे. मी अलार्म वाजवला, त्यानंतर तो पळून गेला.

गुरुग्रामचे पोलिस आयुक्त कला रामचंद्रन यांनी पीटीआयला सांगितले की, एफआयआर नोंदवल्यानंतर आरोपी हेड कॉन्स्टेबलला तात्काळ अटक करण्यात आली. पुढे ते म्हणाले की, आरोपी पोलिस कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे.

टॅग्स :ArrestअटकHaryanaहरयाणाPoliceपोलिस