शहरं
Join us  
Trending Stories
1
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?
2
कोण असतील पुढचे दलाई लामा? भारताने स्पष्ट शब्दात उत्तर दिलं; चीनलाही थेट सुनावलं! म्हणाले... 
3
Viral Video : समुद्राची खोली दाखवण्यासाठी पाकिस्तानी पत्रकाराने काय केलं बघाच! तुम्हालाही हसू आवरणार नाही
4
बाजारात सलग दुसऱ्या दिवशी 'रेड अलर्ट'! 'ही' आहेत ३ मोठी कारणे; घसरणीतही 'या' शेअर्सने मारली बाजी
5
दोन भाऊ का एकत्र येऊ शकत नाहीत? महेश मांजरेकर म्हणाले, "आपल्याकडे महाभारतापासून..."
6
इंग्लंडच्या बालेकिल्ल्यात जड्डूची 'तलवारबाजी'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला भारतीय
7
"मराठी विरुद्ध कितीही मोर्चे काढा, आमचं..."; मनसे विरोधात आंदोलन करणाऱ्यांना राजू पाटलांचा इशारा
8
Himachal Flood : हिमाचलमध्ये मुसळधार पावसामुळे विध्वंस! ६३ जणांचा मृत्यू, १०९ जखमी; ४०७ कोटींचं नुकसान
9
तुम्ही घर विकण्याचा प्लॅन करताय? आता भरावा लागेल कमी टॅक्स! प्राप्तीकर विभागाने जाहीर केला फॉर्म्युला!
10
“शेतकऱ्यांमध्ये गैरसमज पसरवले जातायत, शक्तिपीठ महामार्ग लोकांच्या विकासासाठी”: नितेश राणे
11
मंडप सजला, वऱ्हाडी जमले, तेवढ्यात पडली धाड, बोहल्यावरून वर पसार, कारण ऐकून वधूला बसला धक्का 
12
गिअरवाली बाईक, ती ही इलेक्ट्रीक...! काय मॅटर हाय...; २५ पैशांचा खर्च फक्त...
13
अवघ्या १० दिवसांपूर्वीच गर्लफ्रेंडशी लग्न, लिवरपूलचा स्टार फुटबॉलपटू जग सोडून गेला; स्पेनमध्ये अपघात...
14
बंदुकीचा धाक दाखवून उचलून नेलं, लग्नही केलं... पाकिस्तानात १५ वर्षीय हिंदू मुलीचे झाले हाल
15
अरविंद केजरीवालांचं पुन्हा एकला चलो! बिहार विधानसभा निवडणुकीसाठी 'आप'ने थोपटले दंड
16
केरळमध्ये अडकलेल्या F-35 लढाऊ विमानाची दुरुस्ती अशक्य, तुकडे करुन ब्रिटनला घेऊन जाणार
17
एक रिपोर्ट आणि अनिल अंबानींच्या कंपनीचे शेअर्स आपटले; करून देत होते मोठा फायदा, आता नुकसान
18
बीडचे पालकमंत्री अजित पवारांच्या पुढाकाराने CIIITचा मार्ग खुला; जागा-निधी देण्याचा निर्णय
19
आज थांबवले नाही तर १०० टक्के उद्या...; मराठी बोलण्यास नकार दिल्यावरुन मारहाण, मीरा-भाईंदरमध्ये व्यापाऱ्यांचा कडकडीत बंद
20
'माऊस जगलर' वापरून एकाचवेळी ५ कंपन्यात नोकरी; वर्षात ७ कोटींची कमाई; कसा झाला भांडाफोड?

झुडुपात आढळला तरुणीचा मृतदेह, बलात्कार करून हत्या केली असल्याचा पोलिसांना संशय

By पूनम अपराज | Updated: October 20, 2020 19:41 IST

Murder in Bihar : बिहारच्या श्योहर जिल्ह्यात तारियाणी पोलिस ठाण्याच्या हद्दीत झुडुपात एका मुलीचा मृतदेह आढळून आला आहे.

ठळक मुद्देआम्ही प्रत्येक कोनातून या प्रकरणाचा तपास करत आहोत. आम्ही नातेवाईकांशीही बोललो असल्याची माहिती स्थानिक, एसपी यांनी पुढे दिली.

नवी दिल्ली - देशभरातील महिला आणि मुलांवरील गुन्ह्यांचा शेवट होणार नाही असे चित्र दिसते. बिहारच्या श्योहर जिल्ह्यात तारियाणी पोलिस ठाण्याच्या हद्दीत झुडुपात एका मुलीचा मृतदेह आढळून आला आहे.वृत्तसंस्था एएनआयला संतोष कुमार, एसपी श्योहर यांनी सांगितले की, "बलात्कारानंतर तिचा खून केल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. आम्ही या प्रकरणाचा तपास करीत आहोत." "पोलिसांनी घटनास्थळ गाठले आणि ते पंचनामा केला. उपविभागीय पोलिस अधिकारी (एसडीपीओ) शूहर यांना घटनास्थळी पाठविण्यात आले आहे, डॉग स्कॉडचे एक पथक तिथे पोहोचली आहे. आम्ही प्रत्येक कोनातून या प्रकरणाचा तपास करत आहोत. आम्ही नातेवाईकांशीही बोललो असल्याची माहिती स्थानिक, एसपी यांनी पुढे दिली.

गेल्या एका आठवड्यात उत्तर प्रदेशच्या हाथरस जिल्ह्यात चार वर्षांच्या मुलीवर तिच्याच चुलत चुलतभावाने बलात्कार केला. या गुन्ह्यात नातेवाईक सामील असल्याचे पोलिसांनी म्हटले होते. नंतर त्याला अटक करण्यात आली. राज्यातील जिल्ह्यातील सासनी गावात ही घटना घडली.हाथरस जिल्ह्यात १९ वर्षाच्या मुलीवर शेतात चार जणांनी बलात्कार केल्यानंतर या अल्पवयीन मुलीचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. २९ सप्टेंबर रोजी दिल्ली येथील रूग्णालयात गंभीर जखमी मुलीचे निधन झाले होते. 

टॅग्स :MurderखूनDeathमृत्यूPoliceपोलिसBiharबिहारRapeबलात्कार