शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

मोझरीनजीक पोलिसांनी सिनेस्टाईल पकडला 4 लाखाचा जुगार, 10 दुचाकीसह 16 आरोपींवर गुन्हे दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2021 22:16 IST

Crime News : पडीक असलेल्या एका शेतशिवारात तिवसा पोलिसांनी धाड टाकून 16 आरोपींना ताब्यात घेत 4 लाख 2 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.25 जानेवारी रोजी दुपारी ही कारवाई करण्यात आली.

- सूरज दाहाटतिवसा/अमरावती  - पडीक असलेल्या एका शेतशिवारात तिवसा पोलिसांनी धाड टाकून 16 आरोपींना ताब्यात घेत 4 लाख 2 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.25 जानेवारी रोजी दुपारी ही कारवाई करण्यात आली.प्राप्त माहितीनुसार, तिवसा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गुरुकुंज मोझरी येथील दासटेकडीच्या मागील बाजूला एका शेतशिवारात जुगार खेळल्या जात असल्याची गुप्त माहिती तिवसा पोलिसांना मिळाली होती.त्यानुसार दुपारी 12 वाजता पासून तिवसा पोलिसांचे पथक जुगार खेळणाऱ्या परिसरात सापळा रचून होते.त्यानंतर दुपारी 5 वाजता अतिशय शिताफीने जुगारस्थळी रेस्क्यू करीत जुगारावर धाड टाकली व घटनास्थलावरून एकूण 16 आरोपींसह 10 मोटर सायकल,मोबाईल व नगदी असा एकूण 4 लाख 2 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला.घटनास्थळवरून 4 आरोपी फरार झाले असून एकूण 20 आरोपींवर तिवसा पोलिसांनी जुगारबंदी कायद्यान्वये गुन्हे दाखल केले आहे.आरोपीमध्ये तिवसा,माहुली जहागीर,मोझरी येथील जुगाऱ्यांचा समावेश आहे.ही कारवाई पोलीस निरीक्षक रिता उईके यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय शैलेश मस्के,नापोका अरविंद गावंडे,पोकॉ मंगेश साव, विशाल करूले,भूषण चंदेल,भूषण नंदरधने, राजेंद्र चव्हाण यांनी केली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAmravatiअमरावती