शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

खाकीला काळिमा! लग्नाचं आमिष दाखवून पोलीसाने केला होमगार्डवर बलात्कार 

By पूनम अपराज | Updated: November 13, 2018 20:38 IST

आरोपी पोलीस कर्मचाऱ्याला अटक करण्यात आलेली नसल्याची माहिती पोलीस सूत्रांनी लोकमतला दिली. या पोलीस शिपायाचं नाव नितीन पवार (वय ३६) असं आहे. 

मुंबई - लग्नाचं आमिष दाखवून एका पोलीस शिपायाने होमगार्डवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी मुलुंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी पोलीस कर्मचाऱ्याला अटक करण्यात आलेली नसल्याची माहिती पोलीस सूत्रांनी लोकमतला दिली. या पोलीस शिपायाचं नाव नितीन पवार (वय ३६) असं आहे. पोलिसानेबलात्काराचे कृत्य केल्याने खाकीला काळिमा लावला आहे. 

मुलुंड पोलीस ठाण्यात नितीन पवार हा पोलीस शिपाई म्हणून गेली दोन वर्षांपासून कार्यरत असून तो कल्याण परिसरात राहतो. बंदोबस्तादरम्यान त्याची ३४ वर्षीय होमगार्डसोबत ओळख झाली. ओळखीचे मैत्रीत रूपांतर झाले. त्यानंतर मैत्री प्रेमात बदलली. नितीन पवार आणि पीडित होमगार्ड हे दोघे देखील घटस्फोटित आहेत. घटस्फोटित नितीन पवारने होमगार्डल लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. काही दिवसांनी होमगार्डला नितीनने दुसऱ्याच महिलेशी लग्न केल्याचे कळाले. नंतर पीडित होमगार्डला आपली फसवणूक झाल्याचे समजताच होमगार्डने मुलुंड पोलीस ठाण्यात ६ नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल केला. भा. दं. वि. कलम ३७६, ४२०, ५०६ अन्वये नितीन पवारविरोधात गुन्हा दाखल केला. मात्र, ६ नोव्हेंबर अगोदरपासूनच  नितीन मुलुंड पोलीस ठाण्यात कामावर आले नसून गुन्हाच्या तपास सुरु असल्याची माहिती तपास अधिकाऱ्यांनी लोकमतशी बोलताना दिली. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRapeबलात्कारsexual harassmentलैंगिक छळPoliceपोलिस