शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
2
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
3
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
4
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
5
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
6
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
7
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान
8
"माझे ९ लाख रुपये निर्मात्यांनी दिलेले नाहीत", 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्याची व्यथा, म्हणाला- "मी इंजिनियर असूनही..."
9
उप कर्णधार रिषभ पंतचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला MS धोनीचा विक्रम! सेलिब्रेशनही एकदम झक्कास
10
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
11
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
12
टीव्ही कपल लता सबरवाल-संजीव सेठ यांचा घटस्फोट, लग्नानंतर १५ वर्षांनी मोडला संसार
13
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
14
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
15
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
16
ICICI ला HDFC चं अधिग्रहण करायचं होतं, चंदा कोचर यांच्यासमोर दीपक पारेखांनी उघडलं गुपित
17
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
18
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
19
तेरी दिवानी...! शुबमन गिलच्या सेंच्युरीनंतर फॅन गर्लचा तो खास व्हिडिओ व्हायरल
20
पत्नीची हत्या करून मृतदेह घराबाहेर पुरला, पोलीस आणि नातेवाईकांना असा दिला चकवा, दोन महिने सांगायचा...  

पोलिसांची धाड! मीरारोडच्या ऑर्केस्ट्रा बारमध्ये तब्बल २४ बारबाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2019 20:40 IST

या प्रकरणी मीरारोड पोलीसांनी बारच्या चालक - मालकासह एकूण  १० जणांवर गुन्हा दाखल

ठळक मुद्देआठ जणांना अटक केली आहे.चालक - मालकाविरुध्द देखील गुन्हा दाखल करुन त्यांचा शोध पोलीस घेत आहेत.धाडीत तब्बल २४ बारबाला अश्लिल नाच व हावभाव करताना आढळून आल्या.

मीरारोड - ऑर्केस्ट्रा बारमध्ये केवळ चार गायिकांना परवानगी असताना मीरारोडच्या बारमध्ये तब्बल २४ बारबाला आढळून आल्या. त्याही मनाई असूनही सर्रास अश्लिल नाच करत होत्या. या प्रकरणी मीरारोड पोलीसांनी बारच्या चालक - मालकासह एकूण  १० जणांवर गुन्हा दाखल केला असून आठ जणांना अटक केली आहे.मीरारोड पोलीस ठाणे हद्दीत सिल्वर पार्क नाक्याजवळ एंजल पॅलेस नावाचा ऑर्केस्ट्रा  बार आहे. सदर बारच्या आड आत मध्ये मोठ्या संख्येने बारबाला अश्लिल नाच करत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक शेखर डोंबे यांना मिळाली. त्यांच्या निर्देशानुसार उपनिरीक्षक प्रकाश कांबळे सह विजय ब्राह्मणे, विलास गायकवाड, राणे, जमदाडे यांच्या पथकाने रवीवारी रात्री पावणे अकराच्या सुमारास सदर बारवर धाड टाकली.धाडीत तब्बल २४ बारबाला अश्लिल नाच व हावभाव करताना आढळून आल्या. तर बारचे कर्मचारी त्यांना प्रोत्साहन देत होते. या प्रकरणी बारचा व्यवस्थापक, वेटर आदी ८ जणांना अटक करण्यात आली तर चालक - मालकाविरुध्द देखील गुन्हा दाखल करुन त्यांचा शोध पोलीस घेत आहेत. बारमधून सुमारे साडेसात हजारांची रोकड जप्त केली गेली आहे.  

टॅग्स :raidधाडPoliceपोलिसArrestअटकmira roadमीरा रोड