शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

आंबोलीजवळ हॉटेलवर पोलीसाची धाड; कर्नाटकातील कंपनीच्या पार्टीत मुलींचा डान्स, दारूचा साठाही जप्त 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2021 06:41 IST

Police Raid On Hotel Near Amboli : आंबोलीच्या जवळच एक हॉटेल असून तेथे कर्नाटकातील एका कंपनीच्या अधिकाऱ्यांची मोठी पार्टी होती जवळपास कंपनीचे तीस अधिकारी या पार्टीत सहभागी झाले होते मोठ्याप्रमाणात मद्यसाठा ही होता.

सावंतवाडी- आंबोलीपासून जवळच असलेल्या एका हॉटेलवरसावंतवाडीचे प्रभारी पोलीस उपअधीक्षक नितीन काटेकर याच्या पथकाकडून धाड टाकण्यात आली. यात कर्नाटक येथील एका कंपनीच्या पार्टीत चक्क मुली डान्स करत असल्याचे समोर आले आहे. यावेळी मोठ्याप्रमाणात मद्यसाठाही तेथे आढळून आला. कारवाई सोमवारी रात्री उशिरा करण्यात आली असून सावंतवाडी पोलीसांना अंधारात ठेवून ही कारवाई करण्यात आली आहे. (Police raid on hotel near Amboli; Girl's dance at a company party)

आंबोलीच्या जवळच एक हॉटेल असून तेथे कर्नाटकातील एका कंपनीच्या अधिकाऱ्यांची मोठी पार्टी होती जवळपास कंपनीचे तीस अधिकारी या पार्टीत सहभागी झाले होते मोठ्याप्रमाणात मद्यसाठा ही होता.

तसेच काही मुली या पार्टीत डान्स करत असल्याचे सांगण्यात येत आहे.पोलीसांकडून धाड टाकल्यानंतर कमालीची गुप्तता पाळण्यात आली असून उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती. दरम्यान या कारवाई बाबत स्थानिक पोलीसांना अंधारात ठेवण्यात आले असून पोलीस उपअधीक्षक काटेकर यांनी सावंतवाडी आंबोली या मार्गाने न जाता दुसऱ्याच मार्गाने जाऊन ही कारवाई केली आहे.जेणे करून या कारवाईची वाच्यता बाहेर होऊ नये, म्हणून हा मार्ग बदलण्यात आला होता.

टॅग्स :Amboli hill stationआंबोलि हिल स्टेशनSawantwadiसावंतवाडीPoliceपोलिसhotelहॉटेलraidधाड