शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

मीरारोडच्या ऑर्केस्ट्रा बारवर पोलिसांची धाड 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2023 16:30 IST

बारमधील स्टेजवर ७ तरुणी होत्या व त्यातील तिघी नाच करत असल्याचे व्हिडीओ क्लिप द्वारे दिसून आल्या

मीरारोड - मीरारोडच्या रिलायन्स पेट्रोल पंप जवळील सोना ऑर्केस्ट्रा बार मध्ये बेकायदा नृत्य प्रकरणी भाईंदरच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक  शाखेच्या पोलीस पथकाने धाड टाकून ९ जणांवर गुन्हा दाखल केला . 

शिवार उद्यान जवळील सोना ऑर्केस्ट्रा बार मध्ये गायिका म्हणून कार्यरत असलेल्या बारबाला तंग - तोकड्या कपड्यात बेकायदा नाचत असल्याची माहिती मिळाल्या नंतर पोलीस निरीक्षक समीर अहिरराव सह उमेश पाटील , विजय निलंगे, रामचंद पाटील , सम्राट गावडे , अश्विनी भिलारे , शुभांगी मोकल यांच्या पथकाने २० एप्रिलच्या मध्यरात्री बार वर धाड टाकली. 

बारमधील स्टेजवर ७ तरुणी होत्या व त्यातील तिघी नाच करत असल्याचे व्हिडीओ क्लिप द्वारे दिसून आल्या. या प्रकरणी बारचा व्यवस्थापक , कर्मचारी आदी ८ जणांना पकडून त्यांच्यासह बारचा मालक संजयकुमार ठाकूर अश्या ९ जणांवर मीरारोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी