शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

हॉटेलमध्ये सुरू होतं सेक्स रॅकेट, पोलिसांनी अचानक टाकला छापा; समोरच दृश्य पाहून पोलिसांनाही बसला धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2023 17:44 IST

उत्तराखंडमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.

उत्तराखंडमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे, देहरादूनमधील एका मोठ्या हॉटेलमध्ये गेल्या अनेक दिवसापासून संशयास्पद हालचाली सुरू होत्या. परिसरातील नागरिकांनी या प्रकरणी अनेकवेळा पोलिसांजवळ तक्रारी केल्या होत्या. पोलिसांनी एक दिवस हॉटेलवर पाळत ठेवण्याचं ठरवलं. या हॉटेलमधून रोज वेगवेगळ्या महिलांचं तसेच तरुणींच येण-जाणं असायचं, यामुळे स्थानिकांना सेक्स रॅकेट सुरू असल्याचा संशय आला होता. यावरुन पोलिसांनी तपास करण्यास सुरुवातल केली होता. 

सेक्स रॅकेट चालवत असल्याच्या माहितीवरून डेहराडून पोलिसांच्या पथकाने शहरभर छापे टाकले. डेहराडून पोलिसांनी सेक्स रॅकेट चालवल्याच्या आरोपावरून दोन हॉटेल्स सील केली. हॉटेलमधून आक्षेपार्ह साहित्यासह एका पुरुष आणि महिलेला अटक करण्यात आली आहे. यात धक्कादायक माहिती समोर आली आहे. याठिकाणी सापडलेल्या महिला मुलांच्या पालनपोषणासाठी हा व्यवसाय करत असल्याचे महिलांनी पोलिसांना सांगितले.

धक्कादायक! आई घरी नसताना सावत्र वडिल करायचे बलात्कार, सातवीत शिकणाऱ्या मुलीने पोलिसांना फोन केला अन्...

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, गुरुवारी रात्री उशिरा हरिद्वार बायपास रोडवरील फ्लायओव्हरखाली असलेल्या लीला हॉटेलवर छापा टाकला. येथे हॉटेलचालक आणि एक महिला उपस्थित होती. घटनास्थळावरून आक्षेपार्ह साहित्यही सापडले. पतीपासून घटस्फोट घेतल्यानंतर महिला हॉटेलचालकाच्या संपर्कात येऊन हा व्यवसाय करत असल्याचे समोर आले.

आरोपीने हॉटेल भाडेतत्त्वावर घेतले होते. उड्डाणपुलाखाली असल्याने येथे कमी ग्राहक येत असत. म्हणूनच त्यांनी विशेष सेवा सुरू केली. भारत सिंग (46, रा. हरगाव आदिबद्री चमोली हॉल), विष्णू विहार रेल्वे क्रॉसिंगजवळ, नेहरू कॉलनी असे अटक केलेल्या हॉटेल चालकाचे नाव आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttarakhandउत्तराखंडPoliceपोलिस