शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

पंप जाळून टाकण्याच्या धमकीप्रकरणी सहा जणांना पोलीस कोठडी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2019 19:56 IST

पाषाण- एनडीए रस्त्यावरील शिंदे पेट्रोल पंपावरपेट्रोल भरण्यावरून झालेल्या वादातून पेट्रोल पंप मॅनेजरसह कर्मचा-याला मारहाण करून पंप जाळून टाकण्याची धमकी दिली होती.

पुणे : पेट्रोल भरण्यावरून झालेल्या वादातून पेट्रोल पंप मॅनेजरसह कर्मचा-याला मारहाण करून पंप जाळून टाकण्याची धमकी दिल्याप्रकरणी हिंजवडी पोलीसांनी सहा जणांना अटक केली. न्यायालयाने त्यांना ४ फेब्रुुवारी पर्यंत पोलीस कोठडीमध्ये ठेवण्याचा आदेश दिला. विशाल हनुमंत भुंडे (वय २४, बावधन बु), ओंकार महादेव लिंगे (वय २१, रा. दापोडी), सुजित गोरख दगडे (वय २१, रा. बावधन), तेजस पुनमचंद डांगी (वय २१, रा. बावधन), गणेश दत्तात्रय निंबाळकर (वय २०, रा. भुगांव), सागर सदाशिव ओहोळ (वय २४, रा. मोडनिंब, जि. सोलापूर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत सनिल शिंदे (वय ५८) यांनी फिर्याद दिली. २९ जानेवारी २०१९ रोजी पाषाण एनडीए रस्त्यावरील शिंदे पेट्रोल पंपावर ही घटना घडली. सागर ओव्हाळ हा पंपावर विरूद्ध दिशेने मोटारसायकल घेऊन आला. मी गाववाला आहे माज्या गाडीमध्ये पहिले पेट्रेल भर असे म्हणून सागर याने कामगार अमन गुंजे याला दमदाटी केली. त्यावेळी पंप मॅनेजर सुनिल बनपट्टे हे त्या ठिकाणी गेले असता सागर आणि त्याच्या बरोबर असलेल्या त्याच्या साथीदारांनी दमदाटी करून धमकी दिली. त्यानंतर रात्री पुन्हा पंपावर येऊन आरडा ओरडा करत सुनिल बनपट्टे यांच्या अंगावर तलवार घेऊन जात त्यांना लाथाबुक्यांनी मारणाह करून पेट्रोल पंप जाळून टाकण्याची धमकी दिली, असे फिर्यार्दीमध्ये नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी सहा जणांना न्यायालयात हजर केले असता, गुन्ह्यातील हत्यार जप्त करण्यासाठी, त्यांचा इतर कोणी साथीदार आहे का याचा तपास करण्यासाठी त्यांना पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकीलांनी केली. 

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटक