शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

राहत्या घरात सुरु असलेले वेश्याव्यवसायाचे रॅकेट उध्वस्त 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2019 21:32 IST

पोलिसांनी एका महिलेस आणि तीन पीडित मुलींना रंगेहाथ ताब्यात घेतले आहे. 

ठळक मुद्देकांदिवली पश्चिमेकडील सेक्टर - २ मध्ये प्लॉट क्रमांक ५ काल पोलिसांनी धाड टाकून राहत्या घरातील वेश्याव्यवसायचे रॅकेट उध्वस्त केले आहे. याप्रकरणी चारकोप पोलीस ठाण्यात भा. दं. वि. कलम ३७० (३), ३, ४, ५ आणि अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कायदा १९५६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

मुंबई - अवैध व्यवसाय चालविणाऱ्यांवर कारवाई करण्याबाबत पोलिसांना माहिती मिळाली होती. त्यानुसार कांदिवली पश्चिमेकडील सेक्टर - २ मध्ये प्लॉट क्रमांक ५ काल पोलिसांनी धाड टाकून राहत्या घरातील वेश्याव्यवसायचे रॅकेट उध्वस्त केले आहे. याप्रकरणी चारकोप पोलीस ठाण्यात भा. दं. वि. कलम ३७० (३), ३, ४, ५ आणि अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कायदा १९५६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, पोलिसांनी एका महिलेस आणि तीन पीडित मुलींना रंगेहाथ ताब्यात घेतले आहे. 

सदर महिला मोबाईल फोनवरून वेगवेगळ्या मुलींचे फोटो दररोज व्हाट्स ऍपद्वारे तिच्या संपर्कात असलेल्या ग्राहकांना शेअर करत असे. त्यानंतर ग्राहक या महिलेच्या घरी जाऊन मुलगी पसंत करत आणि महिलेच्या राहत्या घराच्या बेडरूममध्ये ग्राहकांना पाठवून वेश्याव्यवसाय चालवीत असे. या ठिकाणी राहणाऱ्या महिलेस तीन पीडित मुलींसह वेश्याव्यवसाय चालवीत असल्याचं आढळून आल्याने महिलेला पोलिसांनी ताब्यात घेऊन तिच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

 

 

टॅग्स :Prostitutionवेश्याव्यवसायSex Racketसेक्स रॅकेटPoliceपोलिसArrestअटक