शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांनी पकडला खानदानी चोर, कुटुंबच नाही संपूर्ण गावच चोरटे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2019 14:50 IST

भुरटे चोर, चोरट्यांची टोळी आणि त्यांनी केलेल्या गुन्ह्यांबाबत तुम्ही ऐकले असेलच. पण तुम्ही कधी एखाद्या खानदानी चोराबाबत ऐकलं आहे का ज्याचे कुटुंबच नाही तर संपूर्ण गावच चोरीच्या गुन्ह्यांमध्ये गुंतलेले आहे.

नवी दिल्ली - भुरटे चोर, चोरट्यांची टोळी आणि त्यांनी केलेल्या गुन्ह्यांबाबत तुम्ही ऐकले असेलच. पण तुम्ही कधी एखाद्या खानदानी चोराबाबत ऐकलं आहे का ज्याचे कुटुंबच नाही तर संपूर्ण गावच चोरीच्या गुन्ह्यांमध्ये गुंतलेले आहे. दिल्लीमधील बाडा हिंदूराव पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी एका अशा खानदानी चोराच्या मुसक्या आवळल्या आहेत. ज्याचे कुटुंबच नाही तर संपूर्ण गावच चोरीच्या गुन्ह्यांत गुंतलेले आहे. लहानपणापासून गावातील लोकांना चोरी करताना पाहून मी चोरी करायला शिकलो, अशी कबुली या चोराने दिली. दरम्यान, त्याच्या जबानीची खातरजमा करण्यासाठी त्याच्या गावाजवळी पोलिसांशी संपर्क साधला असता तेथील पोलिसांनीसुद्धा या गावातील चोरांमुळे आपण त्रस्त असल्याचे सांगितले. दरम्यान, डीसीपी नॉर्थ मोनिका भारद्वाज यांनी आरोपीने केलेल्या दाव्यांची पडताळणी करण्यात येत असल्याचे सांगितले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित आरोपीविरोधात दिल्लीमध्ये केवळ तीन गुन्हे असल्याचे समोर आले आहे. चिंटू असे या आरोपीचे नाव असून, तो बिहारमधील राहणणार आहे. टोळीसह मिळून दुचाकीच्या डिक्कीतून सामान चोरी करत असल्याचा आरोप त्याच्यावर आहे. औद्योगिक वसाहती असलेल्या भागात जाऊन तो रेकी करत असे. त्यानंचर लोखंडापासून बनवलेल्या एका उपकरणाच्या माध्यमातून तो डिक्कीचे लॉक उघडून आतील सामान लंपास करत असे. दरम्यान, आपण धावत्या दुचाकींचीसुद्धा डिक्की फोडून त्यातून सामान लंपास करायचो, असा दावा आरोपी करत आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीArrestअटकPoliceपोलिसNew Delhiनवी दिल्ली