शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

सार्वजनिक शौचालयात महिलांचे मोबाईलमध्ये व्हिडीओ काढणारा पोलिसांच्या ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2020 00:15 IST

तरुणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करत सिंगवर कारवाई केली आहे.

ठळक मुद्देप्रशांत सिंग असे विकृत तरुणाचे नाव असून, आग्रीपाडा पोलीस अधिक तपास करत आहेत.एका तरुणीचे लक्ष मोबाईलकड़े जाताच हा धक्कादायक प्रकार समोर आला.

मुंबई : रहिवाशी चाळीतील सार्वजनिक शौचालयात मोबाईलद्वारे महिलांचे व्हिडीओ काढणाऱ्या विकृता विरुद्ध बुधवारी आग्रीपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका तरुणीचे लक्ष मोबाईलकड़े जाताच हा धक्कादायक प्रकार समोर आला. प्रशांत सिंग असे विकृत तरुणाचे नाव असून, आग्रीपाडा पोलीस अधिक तपास करत आहेत.

      

येथील एमजी रोडवरील बीआय टी चाळ  क्रमांक २ मध्ये हा प्रकार घडला. बुधवारी २७ वर्षीय महिला नैसर्गिक विधीसाठी गेली, असता तिला कोणीतरी सिगारेट ओढत असल्याचे लक्षात आले. तिने भिंतीकड़े पाहताच तिला मोबाईल दिसून आला. तिने मोबाईल घेताच सिंगने तो त्याच्याकडे ओढ़ण्याचा प्रयत्न केला. तिने मोबाईल घेत, बाहेर येताच सिंगने मोबाईल परत देण्यास सांगितला. तरुणीने भावाला बोलावून याबाबत सांगताच, त्याने मोबाइलची पाहणी केली तेव्हा, तरुणीचा व्हिडीओ मिळून आला. त्यानुसार स्थानिकांच्या मदतीने सिंगला आग्रीपाडा पोलिसांच्या ताब्यात दिले. 

       

तरुणीच्या तक्रारी वरून पोलिसांनी गुन्हा दाखल करत सिंगवर कारवाई केली आहे. तसेच तपासणी साठी त्याच मोबाईलही जप्त करण्यात आला आहे. सिंग याच इमारतीत राहण्यास आहे.

टॅग्स :MobileमोबाइलPoliceपोलिसArrestअटकMumbaiमुंबई