शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

४ लाख ८३ हजारांच्या एमडी ड्रग्ज आणि रोकडसह चौकडीला पोलिसांनी केली अटक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2021 19:55 IST

Drug Case : त्याच्या  घरातून १ लाख ८० हजार किमतीचे एमडी , १ लाख २ हजारांची रोकड व २ मोबाईल मिळून २ लाख ९२ हजारांचा मुद्देमाल सापडला आहे.

मीरारोड - मीरारोडच्या नया नगर पोलिसांनी १ लाख ८० हजार रुपयांच्या मेफेड्रोन ( एमडी ) ह्या अमली पदार्थासह रोकड मिळून ४ लाख ८३ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे . ४ आरोपीना अटक केली आहे. 

गीता नगर फेज ४ , कानुंगो इस्टेट जवळ काही इसम एमडी च्या तस्करीसाठी येणार असल्याची माहिती मिळाल्या वरून नया नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक  कैलास बर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली  पोलीस निरीक्षक दिलीप साळुंखे , उपनिरीक्षक आशुतोष चव्हाण सह पवार, पाटील यांच्या पथकाने सापळा रचला. 

एमडी विक्री साठी आलेल्या अल्तमश युसूफ शेख ( ३० ) रा. जनता सेवक सोसायटी , माहीम बस डेपो मागे ; शोएब नूर मोहम्मद कुरेशी ( ३१ ) रा . नया नगर व अल्ताफ युनूस शेख ( ३८ ) रा . गीता नगर फेज ४ ह्या तिघांना अटक करण्यात आली. त्यांच्या कडून ६० ग्रॅम एमडी , ५ ग्रॅम चरस व गुन्ह्यातील २ दुचाकी असा १ लाख ९१ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. 

आरोपींच्या तपासात एमडी हे धारावीच्या सचिनम इमारतीत राहणाऱ्या शमशेर उर्फ शम्मी मोहम्मद कुन्नी ( २८ ) ह्याच्या कडून आणल्याचे सांगितले. पोलिसांनी स्थानिक धारावी पोलिसांच्या मदतीने शुक्रवारी शम्मी ह्याला धारावी येथून अटक केली. त्याच्या  घरातून १ लाख ८० हजार किमतीचे एमडी , १ लाख २ हजारांची रोकड व २ मोबाईल मिळून २ लाख ९२ हजारांचा मुद्देमाल सापडला आहे.

टॅग्स :ArrestअटकPoliceपोलिसmira roadमीरा रोडDrugsअमली पदार्थ